व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरूवात । Talegaon Dabhade

जुना मुंबई पुणे महामार्ग लगत पोलीस चौकी जवळचा सार्वजनिक नाला येथे मोहिमेस सुरुवात करण्यात आलेली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 29, 2026
in लोकल, शहर
Talegaon Dabhade Municipal Council starts pre-monsoon drain cleaning work

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पावसाळा सुरू होण्यास आता एक ते दीड महिन्यांचा अवधी बाकी आहे. अशात शहरातील पावसाळा पूर्व कामे प्रशासनाकडून पूर्ण करणे आवश्यक आहे. या धर्तीवर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत नगराध्यक्ष, आरोग्य समिती सभापती आणि मुख्याधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत मान्सूनपूर्वक नालेसफाईची स्वच्छता करून घेणेबाबत स्वच्छता व आरोग्य विभाग यांना सूचना केल्या होत्या.

Novel NIBR Ads

त्याअनुषंगाने बुधवारी, दि. 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मान्सूनपूर्व पूर्व नालेसफाई करण्यास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेचे उद्घाटन नगराध्यक्ष संतोष दाभाडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, आरोग्य समिती सभापती निखिल भगत यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.

जुना मुंबई पुणे महामार्ग लगत पोलीस चौकी जवळचा सार्वजनिक नाला येथे मोहिमेस सुरुवात करण्यात आलेली आहे. गाव भागामध्ये पाच मुख्य नाले व स्टेशन भागांमध्ये दहा मुख्य नाले इत्यादींची स्वच्छता करून घेण्यात येणार आहे. सदर नाले स्वच्छता करून घेण्याकरिता एक पोकलेन व दोन जेसीबी यांच्यामार्फत ही स्वच्छता करण्यात येणार आहे.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम समिती सभापती सुदाम शेळके, नियोजन व विकास समिती सभापती दीपक भेगडे व नगरसेवक सागर बोडके, सुरेखा भेगडे, शोभा परदेशी, शिवाजी आगळे, मजनू नाटेकर, सुरज सातकर इत्यादी उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार
– मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला
– पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन
– पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान वर्धापन दिन उत्साहात साजरा

Next Post

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून लोणावळा बसस्थानकाची पाहणी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Transport Minister Pratap Sarnaik inspects Lonavala bus stand Maval

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून लोणावळा बसस्थानकाची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.