व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ शिक्षक प्रबोधन परिवार आयोजित ‘शिक्षक कृतज्ञता सोहळा’ सोहळा चिंचवड इथे संपन्न

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड आणि मावळ शिक्षक प्रबोधन परिवार आयोजित 'शिक्षक कृतज्ञता सोहळा' आज (रविवार, दिनांक 10 सप्टेंबर) चिंचवड इथे संपन्न झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 10, 2023
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Teacher-Gratitude-Ceremony

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड आणि मावळ शिक्षक प्रबोधन परिवार आयोजित ‘शिक्षक कृतज्ञता सोहळा’ आज (रविवार, दिनांक 10 सप्टेंबर) चिंचवड इथे संपन्न झाला. यावेळी आमदार सुनिल शेळके यांच्यासह अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल नाना काटे, ॲड. सचिन भोसले, अनंत कोऱ्हाळे, माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ धोत्रे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, वि. म. शिंदे, उपशिक्षणाधिकारी मुकुंद देंडगे, विस्तार अधिकारी शोभाताई वहिले, अभिनेते संतोष पवार, शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते. ( Teacher Gratitude Ceremony organized by Maval Teacher Prabodhan Parivar )

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, मावळ शिक्षण प्रबोधन परिवार आणि अ.भा.नाट्य परिषद मध्यवर्ती संघटना मुंबई चे उपाध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या वतीने “शिक्षक कृतज्ञता सोहळा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी महाराष्ट्रातील एकमेव “राष्ट्रीय आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार” विजेते शिक्षक “मृणाल गांजाळे” यांच्यासहित इतर शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षक, शिक्षकांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या अकार्यक्षम मुख्याधिकाऱ्यांची बदली करा’, आमदार सुनिल शेळकेंचे नगरविकास विभागाला पत्र, वाचा– ‘त्याचा हसतमुख चेहरा असाच कायम स्मरणात राहील’, मावळच्या शहीद सुपुत्राच्या कुटुंबीयांचा प्रेरणादायी निर्णय
– मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खास पर्वणी, तळेगाव दाभाडे इथे मधमाशी पालन प्रशिक्षण वर्ग, जाणून घ्या सविस्तर


Previous Post

मावळ राष्ट्रवादीचे नेते, आदर्श सरपंच दत्तात्रय पडवळ यांची पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड; प्रदेशाध्यक्ष तटकरेंच्या हस्ते नियुक्तीपत्र

Next Post

भाजपच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न; मावळ तालुक्यातील ‘या’ कार्यकर्त्यांना मिळाली नवी जबाबदारी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
BJP-pune-district

भाजपच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न; मावळ तालुक्यातील 'या' कार्यकर्त्यांना मिळाली नवी जबाबदारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka kharedi vikri sang demand Fund for Shetkari Bhavan letter to Cooperation Minister

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

April 22, 2026
Chinmayi Sumit impressive speech at Vasant Lecture Series in Lonavala city

लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेत चिन्मयी सुमीत यांचे प्रभावी मनोगत ; मातृभाषा मराठी शाळा व संस्कृती जपण्याचे आवाहन

April 22, 2026
gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
Crime

उर्से येथे जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद ; तळेगाव नगरपरिषदेकडून ७३.१७ टक्के कर वसुली

April 21, 2026
MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

मावळात ‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांचा संयुक्त दौरा ; लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

April 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.