व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव रोटरी क्लबच्या वतीने 488 विद्यार्थ्यांचे धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण । Talegaon Dabhade

दोन्ही शाळा मिळून एकूण 488 विद्यार्थांना लसीकरण केले गेले. तसेच रुबेला लसीकरण संदर्भात पालकांना प्रबोधन करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 9, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Tetanus-vaccination

Photo Courtesy : Team Dainik Maval


रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि इंद्रायणी विद्यामंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नवलाख उंबरे आणि शिवणे येथील दोन शाळांमधील एकूण 488 विद्यार्थ्यांना धनुर्वात प्रतिबंधक लस मोफत टोचण्यात आली. ही मोहीम एक आणि दोन डिसेंबर रोजी राबविण्यात आली. तसेच रुबेला लसीकरण संदर्भात पालकांना प्रबोधन करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि इंद्रायणी विद्यामंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि 1 डिसेंबर) रोजी श्रीराम विद्यालय,नवलाख उंब्रे आणि शनिवार (दि 2 डिसेंबर) रोजी संत तुकाराम विद्यालय शिवणे या ठिकाणी ‘शालेय विद्यार्थ्यासाठी मोफत धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण’ कार्यक्रम पूर्ण केला. या दोन्ही शाळा मिळून एकूण 488 विद्यार्थांना लसीकरण केले गेले. तसेच रुबेला लसीकरण संदर्भात पालकांना प्रबोधन करण्यात आले. ( Tetanus vaccination of students on behalf of Talegaon Rotary Club Talegaon Dabhade )

अध्यक्ष उद्धव चितळे, उपाध्यक्ष कमलेश कार्ले,सचिव श्रीशैल मेन्थे यांच्या पुढाकारातून प्रकल्प प्रमुख युवराज काकडे यांच्या विशेष सहकार्यातून व डॉ नेहा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन आणि क्लबचे अध्यक्ष रो.उद्धव चितळे,सचिव रो.श्रीशैल मेंथे,फर्स्ट लेडी अर्चना चितळे,रो.संजय अडसूळ,रो.लेले,रो.विश्वनाथ मराठे,रो विकास उभे,मेडिकल डायरेक्टर डॉ. ज्योती मुंडर्गी, डॉ. नेहा कुलकर्णी मॅडम, त्यांची मेडिकल टीम आणि रो. मथुरे काका यांचे सहकार्य लाभले.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीतील कामांना गती देण्याचे उपवनसंरक्षक यांचे आश्वासन
– भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा शिबीर संपन्न
– वाघेश्वर येथील प्राचीन शिवमंदिरात चोरी; संतप्त ग्रामस्थांची वडगाव मावळ पोलिसांत तक्रार


dainik maval jahirat

Previous Post

मावळचे खासदार श्रीरंग बारणेंना लोकसभेच्या पीठासीन अधिकारी पदाचा बहुमान; लोकसभा अध्यक्षा ओम बिर्ला यांची घोषणा

Next Post

अवघा रंग एक झाला…! चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Chaitanya-International-School

अवघा रंग एक झाला...! चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.