व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द, ‘या’ राजकीय पक्षांनाही झटका, तर ‘आप’ला मिळाला राष्ट्रीय दर्जा

देशाच्या राजकारणातून एक अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 11, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
NCP-Party-Flag

File Image - NCP Party


देशाच्या राजकारणातून एक अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना आणि पक्षाच्या असंख्य नेते, कार्यकर्त्यांसाठी हा मोठा धक्का आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दिनांक 10 जानेवारी 2000 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. मात्र 2014 नंतर देशभरातील अनेक राज्यांतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पिछेहाट होताना दिसली. अखेरीस आज (सोमवार, दिनांक 10 एप्रिल 2023) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले. ( Trinamool Congress CPI Nationalist Congress Party loses national party tag said Election Commission Of India grants national party status to Aam Aadmi Party )

Nationalist Congress Party loses national party tag: EC

— Press Trust of India (@PTI_News) April 10, 2023

या पक्षांनीही गमावला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह अन्य पक्षांचा देखील राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला आहे. यात तृणमुल काँग्रेस, सीपीआय या दोन्ही पक्षांचा देखील दर्जा काढून घेतला आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष देखील आता प्रादेशिक पक्ष असणार आहे.

Election Commission grants national party status to Aam Aadmi Party

— Press Trust of India (@PTI_News) April 10, 2023

आप बनला राष्ट्रीय पक्ष

मागील काही महिन्यांपासून अनेक राज्यांतील निवडणूकांत अभूतपूर्व यश संपादिक करणाऱ्या आम आदमी पार्टी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकवण्यासाठी पक्षांना पाळावे लागणारे निकष;

  1. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ६ टक्के मतं, चार किंवा अधिक राज्यांमध्ये मिळवली पाहिजेत.
  2. लोकसभा निवडणुकीत 4 जागांवर त्या पक्षाला कोणत्याही राज्यात विजय मिळवता आला पाहिजे.
  3. लोकसभा निवडणुकीत 2 टक्के जागांवर विजय मिळवता आला पाहिजे आणि ते विजयी उमेदवार तीन वेगवेगळ्या राज्यातून विजयी झालेले असणं आवश्यक आहे.
  4. चार राज्यांमध्ये संबंधित पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा असणं आवश्यक आहे.

अधिक वाचा –
– अवकाळीचा कहर..! गारपीट अन् वादळी वाऱ्यामुळे आंदर मावळ भागातील बागायतदार, फुलउत्पादक शेतकरी संकटात
– टाटा डॅममध्ये बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात अखेर यंत्रणांना यश


dainik maval jahirat

Previous Post

खेडमधील आडगाव बंधारा इथे आदिवासी तरुणाचा बुडून मृत्यू; आपदा मित्र मावळ यांना मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश

Next Post

पुणे जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायतीतील रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, 18 मे रोजी मतदान, पाहा संपूर्ण कार्यक्रमपत्रिका

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gram-Panchayat-Election

पुणे जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायतीतील रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, 18 मे रोजी मतदान, पाहा संपूर्ण कार्यक्रमपत्रिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Do not respond to defamatory posts about party leadership NCP Maval Ganesh Khandge

पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे

October 21, 2026
MLA Sunil Shelke has decided not to celebrate his birthday following sad demise of late Ajit pawar

स्व. अजितदादांच्या दुःखद निधनामुळे आमदार सुनील शेळके यांच्याकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

October 19, 2026
Flood-affected citizens in Lonavala will receive government financial aid before Diwali

लोणावळ्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा!

October 19, 2026
Thrilling Rescue at lonavala Successfully Saves Mother Daughter Who Fell into Gorge at Tiger Point

आई व मुलीच्या बचावाचा थरार !! टायगर पॉइंट येथे दरीत पडलेल्या माय लेकींचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश

October 19, 2026
Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.