कामशेत ( Kamshet ) रेल्वे स्टेशनवर ( Railway Station ) घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे पुणे-लोणावळा लोकल रेल्वेच्या काही फेऱ्या बंद करण्यात येत आहे. शनिवार (दिनांक 10 डिसेंबर) ते मंगळवार (दिनांक 13) डिसेंबर या 4 दिवसांच्या कालावधीत पुणे-लोणावळा ( Pune To Lonavla ) आणि लोणावळा-पुणे ( Lonavla To Pune ) या मार्गावरील काही लोकल ( Local Train ) बंद तर काही लोकल उशिरा धावणार असल्याची माहिती रेल्वेप्रशासाकडून देण्यात आली आहे. लोकलच्या दहा फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. ( 10 Local Trains Cancelled From Pune To Lonavla Railway Root Due to work at Kamshet Station )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रद्द झालेल्या लोकल रेल्वे ; (गाडी क्रमांक – वेळ – कुठून – कुठे)
01562 – सकाळी 9.55 – पुणे – लोणावळा
01564 – सकाळी 11.17 – पुणे – लोणावळा
01566 – दुपारी 3.00 – पुणे – लोणावळा
01588 – दुपारी 3.42 – पुणे – तळेगाव
01561 – दुपारी 2.50 – लोणावळा – पुणे
01563 – दुपारी 3.30 – लोणावळा – पुणे
01565 – दुपारी 5.30 – लोणावळा – पुणे
01589 – दुपारी 4.40 – तळेगाव – पुणे
01568 – दुपारी4.25 – पुणे – लोणावळा ( मंगळवारी )
01567 – सायंकाळी 6.20 – लोणावळा – पुणे (मंगळवारी )
( 10 Local Trains Cancelled From Pune To Lonavla Railway Root Due to work at Kamshet Station )
अधिक वाचा –
– प्रवाशांनो, काळजी घ्या! मृत्यू असाही येऊ शकतो… मंगलकार्याला निघाला पण त्याचाच अंत्यविधी झाला !
– दुःखद! ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन, 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास