व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील 10 शिक्षकांना नेशन बिल्डर्स अवॉर्ड, इनर व्हील क्लबचा उपक्रम

इनर व्हील क्लबचे यंदाचे 100 वे वर्ष आहे. तसेच इनरव्हील क्लब तळेगाव दाभाडेचेही नुकतीच 25 वर्षे पूर्ण झालीत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 13, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Inner-Wheel-Club

Photo Courtesy : Sandhya Thorath


इनर व्हील क्लबचे यंदाचे 100 वे वर्ष आहे. तसेच इनरव्हील क्लब तळेगाव दाभाडेचेही नुकतीच 25 वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्त क्लबच्या विद्यमान अध्यक्षा संध्या थोरात यांनी सर्व माजी अध्यक्षांच्या नावांचा बोर्ड बनवून क्लब हाऊसमध्ये बसवून घेतला. त्याचे अनावरण क्लबच्या जिल्हा अध्यक्षा रचना मालपाणी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मालपाणी यांनी तळेगाव दाभाडे क्लबच्या विद्यमान अध्यक्षा संध्या थोरात उत्तम प्रकारे काम करत असल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच सर्व कार्यकारिणीचे सुव्यवस्थित कामकाजाबाबत कौतुक केले.

ह्यावेळी मावळातील विविध शाळांमधून विद्यार्थ्यांनी निवड केलेल्या गुणवंत शिक्षकांचा रचना मालपाणी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पुढील शिक्षकांना नेशन बिल्डर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. ( Nation Builders Award to 10 teachers from Maval Taluka initiative of Inner Wheel Club )

  1. यशश्री शशिकांत कदम (जि. प. शाळा धामणे)
  2. दुर्गा राम भेगडे (पु. वा. परांजपे विद्यालय, तळेगांव दाभाडे)
  3. शारदा विनायक वाघमारे (नवीन समर्थ विद्यालय, तळेगांव दाभाडे)
  4. संतोष तुकाराम मेरगळ (श्री तुळजाभवानी विद्यालय, सोमाटणे)
  5. डॉ. संकेत दि. पोंक्षे (रामभाऊ परूळेकर विद्यानिकेतन, तळेगांव दाभाडे)
  6. नम्रता शशिकांत गायकवाड (जि. प. प्राथमिक शाळा, गोडुंब्रे)
  7. हर्षाली विलासराव निंबाळकर (संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र. ६, तळेगांव दाभाडे)
  8. छाया सुनील गाडे (लोकमान्य टिळक प्रा. शाळा क्र ३, तळेगांव दाभाडे)
  9. शेख बलम बादशाह ( आदर्श विद्या मंदिर)
  10. दत्तात्रय कोकाटे(नथुभाऊ भेगडे स्कूल)

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मोठी बातमी! कृषी सेवक पदभरतीसाठी 3 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, जाणून घ्या प्रक्रिया
– लोणावळा इथे ‘राज्य उत्पन्न आणि संबंधित आकडेवारी’ विषयावर पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन । Pune News
– कामशेत – वडगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि सार्वजनिक गणेश मंडळे, पोलिस पाटील यांच्यात नियोजन बैठक संपन्न


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग लवकरच होणार आठपदरी, राज्य रस्ते विकास महामंडळाचा सरकारला प्रस्ताव

Next Post

शिंदे-फडणवीस-पवार यांचा ‘तो’ पसरवलेला व्हिडिओ चुकीचा? मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण, ‘अत्यंत खोडसाळपणाने…’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
eknath-shinde-video-Viral

शिंदे-फडणवीस-पवार यांचा 'तो' पसरवलेला व्हिडिओ चुकीचा? मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण, 'अत्यंत खोडसाळपणाने...'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.