व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे इथे राजे उमाजी नाईक यांची 232वी जयंती उत्साहात साजरी; आप्पासाहेब चव्हाण यांची उपस्थिती

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची दिनांक 7 सप्टेंबर रोजी जयंती असते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 28, 2023
in लोकल, शहर
Umaji-Naik-Birth-Anniversary

Photo Courtesy : Shyam Landge


राजे उमाजी नाईक यांची 232 वी जयंती तळेगाव दाभाडे शहरात अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची दिनांक 7 सप्टेंबर रोजी जयंती असते. तळेगाव या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली, यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष आप्पा साहेब चव्हाण हे प्रमुख उपस्थित होते. ( 232 Birth Anniversary of Raje Umaji Naik Was Celebrated With Enthusiasm At Talegaon Dabhade )

तसेच राज्य संघटनेचे सचिव सुनील जाधव, तळेगाव नगर अध्यक्ष चित्रा जगनाडे, मावळ तालुका अध्यक्ष भाऊ चव्हाण, उपाध्यक्ष बाळासाहेब गुडगुल, सचिव शाम लांडगे, कृषी समिती मावळ अध्यक्ष नथु वाघमारे, हभप मुरलीधर लांडगे, सदस्य महाराष्ट्र राज्य राम नाईक, तसेच संघटक सचिन भंडलकर, सचिन चव्हाण, लक्ष्मण चव्हाण यासह तसेच तळेगावच्या नगरसेविका शोभा परदेशी, संघटना संपर्क प्रमुख तुषार मंडले, सुशील चुकाटे, रवी माकर आदी जण उपस्थित होते. यंदा पहिल्यांदाच मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली, अशी माहिती आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामोशी संघटना मावळ तालुका यांच्याकडून देण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
हेही वाचा – मावळ तालुक्यात प्रथमच गावोगावी मोठ्या प्रमाणात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी

मावळ तालुक्यात गावोगावी राजे उमाजी नाईक जयंती साजरी

उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 ला पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर भिवडी येथे झाला. दरवर्षी 7 सप्टेंबर रोजी भिवडी इथे मोठ्या जल्लोषात राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी होते, परंतू मावळ तालुक्यात शासकीय स्तरावर काहीच कार्यालयांमध्येच ही जयंती साजरी होती. असे न होता तालुक्यांतील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये आणि शाळांमध्ये उमाजी नाईक यांची जयंती साजरी व्हावी, याकरिता तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. यानंतर निवेदनाचे परिणामस्वरुप तालुक्यातील अनेक गावांत उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– प्रख्यात साहित्यिक शरद गोरे यांना विधान परिषदेवर संधी द्या! मावळमधील 1 हजार नागरिकांची निवेदनाद्वारे मागणी
– Breaking! शुक्रवारी शासकीय सुटी जाहीर, राज्य शासनाचा निर्णय
– तळेगावमध्ये श्रीगणेश मूर्ती दान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 350 गणेशमूर्तींचे संकलन


dainik maval jahirat

Previous Post

सुट्ट्याच सुट्ट्या…! गुरुवार ते सोमवार अशा आहेत सुट्ट्या, सरकारी कर्मचाऱ्यांना सलग सुट्ट्यांची पर्वणी

Next Post

शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या प्रक्रिया

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
magel-tyala-shet-tale

शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या प्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.