व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘ज्येष्ठांचा आदर करूया, अनुभवाचा सन्मान ठेवूया’ । Vadgaon Maval News

1 ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 3, 2023
in लोकल, शहर
World-Senior-Citizens-Day

Photo Courtesy : Team Dainik Maval


1 ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून वडगाव मावळ शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांचा माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर आणि मनसे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या वतीने मावळगड कार्यालय इथे सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिकांचे औक्षण करून त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच शॉल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन प्रत्येक ज्येष्टाचा सन्मान करण्यात आला. यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

‘ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन आणि अनुभव हे नेहमीच गावच्या व भावी पिढीच्या भवितव्यासाठी दिशादर्शक ठरत असतात. त्यांच्या याच अनुभवाच्या शिदोरीवर वडगाव शहर हे भविष्यात प्रगतीकडे वाटचाल करेल यात, तीळ मात्र शंका नाही’ असे सायली म्हाळसकर यांनी यावेळी सांगितले. जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश कुडे, उपाध्यक्ष नितीन भांबळ, मारुती चव्हाण, विवेक गुरव, मनोहर बागेवाडी, प्रकाश ढोरे, ज्ञानेश्वर सोनवणे, चंद्रकांत ठोंबरे, नथुराम जाधव, पंडित ढोरे, बाळकृष्ण ढोरे, लक्ष्मण ढोरे, दत्तात्रय घोलप, चंद्रकांत राऊत, शांताराम कुडे आदी यावेळी उपस्थित होते. ( 1st October World Senior Citizens Day Honoring Senior Citizens at Vadgaon Maval )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– करुंज ग्रुप ग्रामपंचायतीमधील 25 आदिवासी (कातकरी) बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप
– 2 ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती विशेष : “महात्मा गांधीजी आणि तळेगाव दाभाडे शहर यांच्यातील आठवणींना उजाळा
– Breaking! द्रुतगती मार्गावर पुणे लेनवर अपघात, अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू


dainik maval jahirat

Previous Post

‘पावसाची संततधार, दाट धुके, गडद अंधार आणि शेवाळलेल्या पायवाटा… अशा सर्व अडचणींवर मात करुन 6 जीव वाचवले’

Next Post

आदर्श शिक्षक तथा प्रसिद्ध पत्रकार भारत काळे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bharat-Kale-Maval-Taluka

आदर्श शिक्षक तथा प्रसिद्ध पत्रकार भारत काळे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.