व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आदर्श शिक्षक तथा प्रसिद्ध पत्रकार भारत काळे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

भारत काळे हे मागील अनेक वर्षांपासून पत्रकारिता आणि अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 3, 2023
in लोकल, ग्रामीण
Bharat-Kale-Maval-Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे पवना विद्या मंदिर शाळेचे जेष्ठ अध्यापक, तसेच मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष भारत काळे यांना पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संघातर्फे दिला जाणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा स्तरीय गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्कार झाल्यानंतर भारत काळे यांच्यावर चोहोबाजूंनी कौतूकाचा वर्षाव होतो आहे. (  मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

भारत काळे हे मागील अनेक वर्षांपासून पत्रकारिता आणि अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. पवन मावळ भागात पत्रकारिता करत असतानाच त्यांनी पवना विद्या मंदिर शाळेतील अनेक पिढ्या घडवल्या आहेत. ह्यासह एक सुशिक्षित आणि जागरुक नागरिक म्हणून सामाजिक क्षेत्रातही ते सातत्याने योगदान देत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिक्षक म्हणून अध्यापन करत असताना स्वयं अध्यनाच्या जोरावर पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांच्या या यशाचे कौतूक होत असतानाच आता त्यांच्यावर शासनाने कौतूकाची थाप टाकत गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्कार्थी असल्याची घोषणा केली. ( District level meritorious teacher award announced to journalist Bharat Kale )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दुःखद! मावळ भाजपाचे माजी उपाध्यक्ष सुदामराव घारे यांचे निधन
– करुंज ग्रुप ग्रामपंचायतीमधील 25 आदिवासी (कातकरी) बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप
– 2 ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती विशेष : “महात्मा गांधीजी आणि तळेगाव दाभाडे शहर यांच्यातील आठवणींना उजाळा


dainik maval jahirat

Previous Post

‘ज्येष्ठांचा आदर करूया, अनुभवाचा सन्मान ठेवूया’ । Vadgaon Maval News

Next Post

दिवाळीला मैदा आणि पोह्यांसह मिळणार ‘आनंदाचा शिधा’, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील 5 मोठे निर्णय, लगेच वाचा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
CM-Eknath-Shinde

दिवाळीला मैदा आणि पोह्यांसह मिळणार 'आनंदाचा शिधा', राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील 5 मोठे निर्णय, लगेच वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

July 28, 2026
Rice-Cultivated-Maval

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

July 28, 2026
SRT

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

July 28, 2026
Momentum for Nigdi-Chakan Metro Line Project Plan Presented mp shrirang barne mla sunil shelke

किवळे- रावेत- डांगे चौक- काळेवाडी- जगताप डेअरी ते चतु:श्रृंगी मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याची सूचना

July 28, 2026
Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.