व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहरातील स्थानिक टपरी व्यावसायिकांच्या हक्कासाठी मनसे लढणार! । Vadgaon Maval

वडगाव मावळ शहरातील मुख्य रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 4, 2023
in लोकल, शहर
maval-mns

Photo Courtesy : Team Rupesh Mhalaskar


वडगाव मावळ शहरातील मुख्य रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. दरम्यान रस्त्याच्या लगत असलेल्या स्थानिक टपरी धारकांना व छोट्या व्यवसायिकांना रस्ता रुंदीकरण करण्याच्या कारणास्तव कोणतीही पर्यायी जागा उपलब्ध न करुन देता तेथून उठवण्यात आले होते. त्यामुळे टपरी धारकांच्या उदरनिर्वास मोठी खिळ बसली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

गेल्या काही महिन्यांपासून टपरी धारक आपले आर्थिक नुकसान सोसून देखील मिळेल त्या जागेवरती व्यवसाय करून पोटाची खळगी भरत आहेत. मात्र वारंवार होणारे स्थलांतर थांबवून आपल्या हक्काची जागा मिळवण्यासाठी सर्व टपरी धारकांनी मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, तसेच माजी उपनराध्यक्षा सायली म्हाळसकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी टपरी धारकांच्या हक्काची जागा मिळून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा पूर्ण ताकतीनिशी त्यांच्या पाठीशी उभा असेल अन्यथा रस्त्यावर उतरू असे आश्वासन म्हाळसकर यांनी दिले. ( Road widening in Vadgaon city causes loss of tapri businessmen )

अधिक वाचा –
– क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या हस्ते वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन । Khopoli News
– ‘सरनाईक’ इज बॅक! तळेगावच्या सीईओपदी पुन्हा विजयकुमार सरनाईक, एन.के. पाटलांची पिंपरी-चिंचवडमध्ये बदली
– तळेगावमधील सिंधुताई उद्योग केंद्रातील दिव्यांग व्यक्तींची इनरव्हील क्लबतर्फे आरोग्य तपासणी


Previous Post

पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल सुरु करा; खासदार बारणेंची संसदेत मागणी, वाचा काय म्हणालेत बारणे

Next Post

वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी भाजपा मैदानात; ‘प्रश्न लवकर मार्गी लावा, अन्यथा…’, रविंद्र भेगडेंचा आंदोलनाचा इशारा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ravindra-Bhegade

वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी भाजपा मैदानात; 'प्रश्न लवकर मार्गी लावा, अन्यथा...', रविंद्र भेगडेंचा आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
Draft electoral roll voting list

विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध ! एकूण ८६७ मतदारांचा समावेश

June 3, 2026
Stormy wind and rain image

किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही !

June 3, 2026
Talegaon Dabhade Municipal Council plastic seizure drive 30 kg of plastic seized

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्लॅस्टिक जप्तीची धडक मोहीम; ३० किलो प्लॅस्टिक जप्त

June 3, 2026
Shalini Dahibhate from Bedse gets helping hand from Maval BJP house burnt in fire will be rebuilt

बेडसे येथील शालिनी दहिभाते यांना मावळ भाजपाकडून मदतीचा हात ! आगीत जळालेले घर पुन्हा बांधून देणार

June 3, 2026
Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.