व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दुर्दैवी! लोणावळ्यात सुपरफास्ट एक्सप्रेसमधून फलाटवर पडल्याने रेल्वे प्रवाशाचा मृत्यू । Lonavala News

चेन्नई-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शुक्रवारी (दि. 12 जानेवारी) घडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 13, 2024
in लोकल, शहर
Lonavla-Railway-Station

File Image


चेन्नई-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शुक्रवारी (दि. 12 जानेवारी) घडली. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास लोणावळा स्थानकावर ही घटना घडली. रामजी बालासुब्रमण्यम अय्यर (वय- 58, रा. चेन्नई) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव समजले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शुक्रवारी जेव्हा एकीकडे एक्सप्रेस गाड्यांना लोणावळा स्थानकावर थांबा मिळावा यासाठी आंदोलन सुरु होते, तेव्हाच दुसरीकडे धावत्या रेल्वेतून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीये. अय्यर हे चेन्नईहून मुंबईच्या दिशेने निघाले होते.
हेही वाचा – लोणावळ्यात दिसली सामान्यांची ताकद! विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेल रोको आंदोलन, डेक्कन क्विन रोखल्याने रेल्वे प्रशासनाची धावपळ । Lonavala Railway Movement

लोणावळा स्थानकावर चेन्नई – मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसला थांबा नाही. ही गाडी लोणावळा स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवरून मुंबईच्या दिशेने जात असताना रामजी अय्यर हे रेल्वेतून फलाटावर पडले. यात त्यांना जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाले. जीआरपीचे पोलिस हवालदार अमर सावंत, संदीप पवार यांनी तातडीने त्यांना जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ( train passenger died after falling on platform at lonavala from chennai mumbai superfast express )

अधिक वाचा –
– स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा समितीची कार्यकारिणी जाहीर; 1 मे रोजी होणार विवाह सोहळा । Vadgaon Maval
– खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर! पत्नी रजनीदेवी यांचे निधन । Rajni Devi Passes Away
– PM Kisan योजनेचे पैसे मिळाले नाहीत? योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आजच पूर्ण करा ‘ई-केवायसी’, जाणून घ्या प्रक्रिया


Previous Post

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त भाजपाकडून रक्तदान शिबिर; रविंद्र भेगडेंसह अन्य पदाधिकाऱ्यांनीही केले रक्तदान । Vadgaon Maval

Next Post

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन, संगीत विश्वावर शोककळा । Prabha Atre Passed Away

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Prabha-Atre

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन, संगीत विश्वावर शोककळा । Prabha Atre Passed Away

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.