व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शेकडो वर्षांची प्रतिक्षा संपली… प्रभू श्रीराम राममंदिरात विराजमान! पाहा रामलल्लाचं तेजस्वी रुप । Ram Lalla Idol Unveiled ShriRam Temple Ayodhya

शेकडो वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. संपूर्ण भारतवर्ष ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतं, तो मंगल क्षण अखेर आज (दि. 22 जानेवारी) आज आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 22, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
ram-mandir-pranpratishtha-ceremony

Photo Courtesy : Team Dainik Maval


शेकडो वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. संपूर्ण भारतवर्ष ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतं, तो मंगल क्षण अखेर आज (दि. 22 जानेवारी) आज आला. शेकडो जणांचा संघर्ष आणि शेकडो वर्षांची प्रतिक्षा अखेर आज संपली. प्रभू श्रीराम त्यांच्या लाडक्या आयोध्येत आणि त्यांच्या हक्काच्या मंदिरात विराजमान झाले. हा क्षण भक्त भारतानेच नाही, तर संपूर्ण जगाने अनुभवला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अयोध्येत राम मंदिराचा संकल्प पूर्ण झाला आहे. आज, सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अत्यंत शुभ मुहूर्तावर प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि श्री राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने भारतासह अवघे जग राममय झाल्याचे पाहायला मिळाले. संपूर्ण देशभर उत्सव साजरा केला जात आहे. रामनामाचा जयघोष केला जात आहे. ( Ram Lalla Idol Unveiled )

आयोध्येत राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली, तेव्हा राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत आणि अन्य मान्यवर यावेळी प्रमुख उपस्थित होते. ( Shri Ram Temple Ayodhya )

(  PM Narendra Modi offers prayers to Ram Lalla idol was unveiled at Ram Temple in Ayodhya during the pranpratishtha ceremony )
अधिक वाचा –
– तळेगांव दाभाडे शहरातील कारसेवकांचा बाळा भेगडेंच्या हस्ते ‘श्रीराम भक्त’ सन्मानचिन्ह देऊन सत्कार । Talegaon Dabhade Kar Sevak
– श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूतील श्री तुकाराम महाराज मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम । Dehu News
– मावळ राष्ट्रवादीतील शरद पवार गटाची वडगाव इथे विशेष बैठक; विधानसभा क्षेत्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर । Maval NCP


dainik maval jahirat

Previous Post

‘लोणावळा उपजिल्हा रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्लांटसाठी आवश्यक जागा नगरपरिषद देईल’ – आमदार शेळके

Next Post

मदतीचा हात! विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळेतील 70 गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप । Dehu News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
uniforms-to-students

मदतीचा हात! विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळेतील 70 गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप । Dehu News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.