व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राष्ट्रीय खेळाडू शैलेश वहिले यांना पवनमावळ क्रिकेटरत्न पुरस्कार प्रदान

प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) निमित्ताने पवन मावळ परिसरातील प्रत्येक गावातून क्रिकेट संघ घेत, ओल्ड इज गोल्ड क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 27, 2024
in लोकल, ग्रामीण
Shailesh-Vahile

Photo Courtesy : Team Dainik Maval


प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) निमित्ताने पवन मावळ परिसरातील प्रत्येक गावातून क्रिकेट संघ घेत, ओल्ड इज गोल्ड क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शैलेश वहिले यांनी यापूर्वी पवन मावळ येथील भरपूर क्रिकेट स्पर्धेत नाव कमावले होते. तसेच त्यांनी लेदर क्रिकेट मध्ये मावळ तालुक्यातील अनेक गावातील खेळाडूंना जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करून दिला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यासह त्यांना आतापर्यंत आंतरराष्ट्रीय खेळाडू सोबत खेळण्याची संधी मिळाली. आईपीएल पुणे वारे वॉरियर्स संघासोबत त्यांना सराव करण्याची संधी भेटली. सिंगापूर मध्ये त्यांना साऊथ आफ्रिका (अ) संघासोबत खेळण्याची संधी मिळाली. त्या निमित्ताने पवन मावळ क्रिकेट स्पर्धेत बक्षीस समारंभात राष्ट्रीय खेळाडू शैलेश वहिले आजवरच्या क्रिकेट कामगिरी बद्दल पवन मावळ क्रिकेटरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्ञानेश्वर ठाकर, हर्षल छाजेड, अमित कदम, नितीन कालेकर, शंकर कालेकर हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. ( Pawan Maval Cricket Ratna Award presented to national player Shailesh Vahile )

अधिक वाचा –
– ‘मराठ्यांचा विजय झाला असे वाटत नाही..कायद्याच्या कसोटीवर हा निर्णय टिकणार नाही..मराठ्यांना फसवलं जातंय..’- वाचा छगन भुजबळ काय बोलले? । Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal
– पाटलांनी आरक्षणाची लढाई जिंकली! मराठा समाजाच्या कोणकोणत्या मागण्या मान्य? वाचा मनोज जरांगेंच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे । Maratha Reservation

– ब्रेकिंग! मराठा बांधवांसाठी आरक्षणाची पहाट उगवली, मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, मराठा समाजाकडून विजयाचा जल्लोष


dainik maval jahirat

Previous Post

वडगावमध्ये पीडीसीसी बँकेमार्फत शेतकरी मेळावा; आर्थिक वर्षात 90 टक्के पेक्षा अधिक वसुली केलेल्या शेती संस्थांचा सत्कार

Next Post

मराठा आरक्षण लढ्याला यश मिळाल्यानंतर वडगाव मावळ शहरात सकल मराठा समाजाकडून जल्लोष!

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maratha-reservation-vadgaon-maval

मराठा आरक्षण लढ्याला यश मिळाल्यानंतर वडगाव मावळ शहरात सकल मराठा समाजाकडून जल्लोष!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.