व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! शनिवारी होणारे पवना धरण पाणी बंद आंदोलन स्थगित, आमदार सुनिल शेळके यांची माहिती, कारण देखील सांगितले । Maval News

गेले कित्येक वर्षांपासून पवना धरणग्रस्तांचा जमीन वाटपाचा प्रश्न प्रलंबित आहे. तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी आरपारची लढाई, या अर्थाने आमदार शेळके यांनी शनिवार, 10 फेब्रुवारीपासून पवना धरण पाणी बंद आंदोलनाचा इशारा दिला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 9, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा
Pavana-Dam-Movement-MLA-Sunil-Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


आमदार सुनिल शेळके यांनी शनिवारी (दि. 3 फेब्रुवारी) वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी त्यांनी येत्या दहा फेब्रुवारी अर्थात उद्या शनिवारी पवना धरण पाणी बंद आंदोलनाची हाक दिली होती. गेले कित्येक वर्षांपासून पवना धरणग्रस्तांचा जमीन वाटपाचा प्रश्न प्रलंबित आहे. तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी आरपारची लढाई, या अर्थाने आमदार शेळके यांनी शनिवार, 10 फेब्रुवारीपासून पवना धरण पाणी बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतू आता ते आंदोलन काही काळासाठी स्थगित करत असल्याचे आमदार सुनिल शेळके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मावळवासियांना कळवले आहे. तसेच या पत्रात त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचे कारण आणि पुढील दिशा देखील स्पष्ट केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पवना धरण बंद आंदोलन 10 दिवसांसाठी स्थगित –
‘पवना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व प्रकल्पग्रस्तांसह शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी पाणी बंद आंदोलन करण्यात येणार होते. परंतु आज, शुक्रवार दिनांक 09 फेब्रुवारी 2024 रोजी वडगाव येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट घेऊन मागील 8 दिवसांपासून जिल्हास्तरीय सर्व प्रशासकीय अधिकारी निवडणुक आयोगाच्या प्रशिक्षणात व्यस्त असल्याची माहिती दिली. त्यामुळे सदर बाबतीत कार्यवाही करणे शक्य झाले नसून येत्या 8 दिवसात तातडीने कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक आश्‍वासन दिले आहे. तसेच पुणे जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी यांनीहो 8 दिवसांची मुदत मिळण्याची विनंती केल्याने शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात येणारे पाणी बंद आंदोलन पुढील 10 दिवसांकरीता स्थगित करण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार येत्या 8 दिवसात सकारात्मक कार्यवाही न झाल्यास सर्व प्रकल्पग्रस्तांच्या विचाराने उचित निर्णय घेण्यात येईल’, असे आमदार सुनिल शेळके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. (Pavana Dam Water Shutdown Movement Suspended For 10 Days Said MLA Sunil Shelke Maval News)

अधिक वाचा –
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; पाहा संपूर्ण नियोजन
– ‘दुर्घटनेशी आमचा संबंध नाही’, आळंदीजवळील सोळू गावातील अग्नीतांडवाबाबत महावितरणचे स्पष्टीकरण, वाचा । Pune News
– मावळात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला नागरिकांचा विक्रमी प्रतिसाद! 4 दिवसात 7 हजार लाभार्थी, आमदार शेळकेंचे ग्राउंडवर काम


dainik maval jahirat

Previous Post

ठाकरे गटाने फुंकले लोकसभा निवडणूकीचे रणशिंग! ‘मावळची जागा जिंकायचीच’, पदाधिकाऱ्यांचा वडगावमधील आढावा बैठकीत निर्धार । Vadgaon Maval

Next Post

वेहेरगाव येथे ‘आयुष्मान कार्ड’साठी नोंदणी शिबिर, 150 नागरिकांनी केली नोंदणी, लाभार्थ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार!

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ayushman-Bharat-Yojana

वेहेरगाव येथे 'आयुष्मान कार्ड'साठी नोंदणी शिबिर, 150 नागरिकांनी केली नोंदणी, लाभार्थ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.