व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे शहरात आमदार सुनिल शेळकेंचा झंझावात! एका दिवसात 17 ठिकाणी भूमिपूजन आणि नागरिकांशी संवाद

तळेगाव दाभाडे शहरातील 48 कोटी निधीतील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ रविवारी (दि. 3) आमदार सुनिल शेळके आणि मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 4, 2024
in लोकल, शहर
Sunil-Shelke-talegaon-dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे शहरातील 48 कोटी निधीतील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ रविवारी (दि. 3) आमदार सुनिल शेळके आणि मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार शेळकेंनी उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधून मुलभूत सुविधांबाबत असलेल्या समस्या जाणून घेतल्या. ‘नगरपरिषद प्रशासनाकडे नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याने नागरिकांकडून विकास कामांबाबत अनेक मागण्या होत आहेत. जनतेच्या माझ्याकडून खुप अपेक्षा आहेत आणि त्या पुर्ण करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत राहील,’ असा विश्वास आमदार सुनिल शेळकेंनी व्यक्त केला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

रविवारी झालेल्या भूमिपूजन कामांमध्ये शहरातील रस्ते डांबरीकरण करणे, सभामंडप बांधणे, पथदिवे बसविणे, ओपन स्पेसला कंपाऊंड करणे, आरसीसी पाईपलाईन टाकणे इ. कामांचा समावेश आहे. दिवसभर झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार शेळकेंसह, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, उपनगराध्यक्षा श्रीमंत अंजलीराजे दाभाडे सरकार, सत्येंद्रराजे दाभाडे, किशोर भेगडे, गणेश काकडे, कृष्णा कारके, अशोक भेगडे, सुदर्शन खांडगे, दिलीप खळदे, सुरेश धोत्रे, सुरेश चौधरी, रामदास गवारे, संदिप शेळके, संतोष भेगडे, अरुण माने, नंदकुमार कोतुळकर, बाबुलाल नालबंद, बाबा मुलाणी, जगदीश कोराड, चंद्रकांत दाभाडे, संजय बाविस्कर, आशिष खांडगे, विशाल दाभाडे, विकी लोखंडे, मंगल भेगडे, वैशाली दाभाडे, शबनम खान, संध्या देसाई, तसेच माजी नगराध्यक्ष,नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी, पत्रकार, सहकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( MLA Sunil Shelke completed Bhumi Puja of various development works in Talegaon Dabhade )

अधिक वाचा –
– ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकासनिधी वाढवून 5 कोटी केल्याबद्दल वारकरी बांधवांनी मानले अजित पवारांचे आभार! 479 देवस्थानांना होणार लाभ
– अखेर ‘त्या’ 106 शेतकरी कुटुंबियांना न्याय मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन, खासदार श्रीरंग बारणेंच्या पाठपुराव्याला यश । PCMC News
– ‘सारथी’ संस्थेमार्फत राज्यातील तब्बल 47 गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहिम, 8 हजार 586 विद्यार्थ्यांचा सहभाग


dainik maval jahirat

Previous Post

शिळींब येथे आदिवासी कातकरी कुटुंबाची झोपडी जळून खाक; गरीब आदिवासी बांधवांना मदतीची प्रतिक्षा । Maval News

Next Post

मावळ दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! एकनाथ शिंदे यांची जबरदस्त खेळी, खासदार बारणेंना होणार फायदा । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Eknath-Shinde-Uddhav-Thackeray

मावळ दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! एकनाथ शिंदे यांची जबरदस्त खेळी, खासदार बारणेंना होणार फायदा । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.