व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिळींब येथे आदिवासी कातकरी कुटुंबाची झोपडी जळून खाक; गरीब आदिवासी बांधवांना मदतीची प्रतिक्षा । Maval News

शिळींब गावातील आदिवासी कातकरी कुटुंबातील रोहिदास बबन वाघमारे आणि गोपीनाथ तुकाराम पवार यांच्या झोपड्या आगीत जळून खाक झाल्या आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 3, 2024
in लोकल, ग्रामीण
shilimb-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


शिळींब गावातील आदिवासी कातकरी कुटुंबातील रोहिदास बबन वाघमारे आणि गोपीनाथ तुकाराम पवार यांच्या झोपड्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. ही घटना दिनांक 1 मार्च रोजी सकाळी 11:30 च्या सुमारास घडली आहे. दोन्ही कुटुंब शिळींब गावच्या डोंगराळ भागात झोपडीत राहत होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

अचानक लागलेल्या आगीवेळी घरामध्ये कोणी नव्हते, सर्व कुटुंब कामानिमित्त गावामध्ये मजुरीसाठी गेले होते. दुपारी लागलेल्या आगीमुळे झोपड्या जळून खाक झाल्या. त्यामध्ये दोन्ही कुटुंबाचे काही हजाराचे नुकसान झाले आहे. यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची ओळखपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड आगीत जळून खाक झाले आहे. यामध्ये काही धान्याचे नुकसान झाले आहे. सुदैवाने ह्यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. ( tribal Katkari family hut burnt down at Shilimb Village )

परिसरातील नागरिकांकडून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. आदिवासी कातकरी कुटुंब हाताला मिळेल ते काम कामामधून मिळालेले पैसे यावर त्याचे जीवन. ऐन सणासुदीला झोपडी जळून खाक झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यावर घटनेच्या अनुषंगाने परिसरातील नागरिकांनी मदतीचा हात लावून वाघमारे आणि पवार कुटुंबाला मदत करावी असे आव्हान करण्यात आले आहे.

अधिक वाचा –
– अखेर ‘त्या’ 106 शेतकरी कुटुंबियांना न्याय मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन, खासदार श्रीरंग बारणेंच्या पाठपुराव्याला यश । PCMC News
– ‘सारथी’ संस्थेमार्फत राज्यातील तब्बल 47 गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहिम, 8 हजार 586 विद्यार्थ्यांचा सहभाग
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना


dainik maval jahirat

Previous Post

दैनिक मावळ संवाद : पत्नीसोबत मोमोज खात असताना आयडीया सुचली आणि तिथूनच सुरु झाला नवा प्रवास… । Content Creator & Blogger Manoj Shinguste

Next Post

तळेगाव दाभाडे शहरात आमदार सुनिल शेळकेंचा झंझावात! एका दिवसात 17 ठिकाणी भूमिपूजन आणि नागरिकांशी संवाद

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sunil-Shelke-talegaon-dabhade

तळेगाव दाभाडे शहरात आमदार सुनिल शेळकेंचा झंझावात! एका दिवसात 17 ठिकाणी भूमिपूजन आणि नागरिकांशी संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.