व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवली-भडवली ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी पॅनलला झटका! सरपंचपदाच्या निवडणूकीत माधुरी आडकर विजयी । Gram Panchayat Election

शिवली भडवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत सत्ता बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 5, 2024
in लोकल, ग्रामीण
Shivli-gram-panchayat-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


शिवली भडवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत सत्ता बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सत्ताधारी पॅनलकडे संख्याबळ असतानाही सरपंच पदाच्या निवडणूकीत प्रत्यक्षात माधुरी संदीप आडकर यांनी 9 पैकी 5 मते घेऊन दणदणीत विजय संपादित केला. त्यांच्या विरोधात रतन लोहकरे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

शिवली भडवली ग्रामपंचायतीच्या मावळत्या सरपंच यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी माधुरी संदीप आडकर आणि रतन लोहकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. झालेल्या निवडणूकीत पाठीशी एक सदस्य असताना प्रत्यक्ष निवडणूकीत मात्र सत्ताधारी पॅनलच्या उमेदवाराचा पराभव करत माधुरी आडकर यांनी 9 पैकी 5 मते घेतली. दणदणीत विजय संपादित करून माधुरी आडकर सरपंच बनल्या. मंडल अधिकारी यांनी यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ( Victory of Madhuri Sandeep Adkar as Shivli Bhadvali Group Gram Panchayat Sarpanch Post Maval Taluka )

माधुरी आडकर या शिवली गावचे पोलिस पाटील तथा प्रसिद्ध वकिल संदीप आडकर यांच्या पत्नी आहेत. दोघेही सुशिक्षित युवा असून गावच्या कारभारासाठी पुढे आले आहेत. शिवली ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच पोलिस पाटील पद आणि सरपंच पद एकाच घरात आले आहे. ‘निवडणूक झाली आता तो विषय संपला. इथुनपुढे गावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार. गावातील रखडलेली विकासकामे मार्गी लावणार. नवनव्या योजना राबवून गावचा विकास करणार’ असे नवनिर्वाचित सरपंच माधुरी आडकर यांनी दैनिक मावळला प्रतिक्रिया देताना सांगितले.

अधिक वाचा –
– खुपच छान..! मावळ तालुक्यात तब्बल 40 हजार बालकांना पल्स पोलिओ डोस, आरोग्य विभागाचे परफेक्ट नियोजन
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची देवघर येथील जुगार अड्ड्यावर कारवाई! 1 लाखांचा मुद्देमाल जप्त, 9 जणांविरोधात गुन्हा दाखल
– मोठी बातमी! मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे हेच ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार? उद्धव ठाकरे यांचे जाहीर सभेत वक्तव्य – पाहा व्हिडिओ


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यातील रामनगर भागात जबरी चोरी! एकाच रात्री तीन घरात घरफोडी, तब्बल 3 लाख 21 हजारांचा मुद्देमाल लंपास । Lonavala Crime News

Next Post

सुदुंबरे येथील सिद्धांत महाविद्यालयात शिक्षकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण सत्र; नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पार्श्वभूमीवर उपक्रम

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
training-session-for-teachers

सुदुंबरे येथील सिद्धांत महाविद्यालयात शिक्षकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण सत्र; नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पार्श्वभूमीवर उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.