व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, February 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

माजी आमदार कृष्णराव भेगडे यांची भेट घेऊन श्रीरंग बारणेंनी केला तळेगाव शहरात प्रचार । Shrirang Barne

मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पुणे जिल्ह्यातील जेष्ठ नेते, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांची तळेगाव येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 24, 2024
in लोकल
Shrirang Barne Maval Lok Sabha

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पुणे जिल्ह्यातील जेष्ठ नेते, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांची तळेगाव येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यासोबत लोकसभा निवडणूक 2024 आणि इतर समाजसुधारक गोष्टींवर सखोल चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे, संतोष भेगडे, रविंद्र भेगडे आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या भेटीनंतर बारणे यांनी तळेगाव शहरात प्रचार दौरा केला. त्यांनी माजी नगरसेवक अरुण माने, माजी नगराध्यक्ष श्रीमंत सरदार अंजलीराजे दाभाडे, ‌सामाजिक कार्यकर्ते रशीदभाई शिकीलकर, कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, सामाजिक कार्यकर्ते संकेत खळदे, नामवंत उद्योजक इंदरशेठ ओसवाल, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शैलाताई कैलास काळोखे, श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे व कृष्णा कारके आदी मान्यवरांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

त्यासह शहरातील विविध धार्मिक ठिकाणी भेट देत देवदेवतांचे दर्शन घेतले. शहरात ठिकठिकाणी उमेदवार बारणेंचे फटाके वाजवून आणि औक्षण करून स्वागत करण्यात आले. तसेच निवडणूकीसाठी बारणेंना शुभेच्छा देण्यात आल्या. ( Shrirang Barne campaigned in Talegaon Dabhade after meeting former MLA Krishnarao Bhegde )

अधिक वाचा –
– पुणे लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती । Pune Lok Sabha
– ईव्हीएमबद्दल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ मेसेजबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, ‘तो मेसेज…’
– अब्जाधीश ‘आप्पा’ ! 5 वर्षात 29 कोटींची वाढ, श्रीरंग बारणेंची एकूण संपत्ती किती? हिरे-सोने, महागड्या गाड्या आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Shrirang Barane Property


Previous Post

तळेगाव दाभाडे शहरात गोळीबाराचा थरार ! जुन्या भांडणामधून तरुणावर गोळीबार । Firing In Talegaon Dabhade

Next Post

मावळ लोकसभा : बीआरएस पार्टीकडून ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार शिवाजीराव जाधव यांना पाठींबा जाहीर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval Lok Sabha All India Forward Block Party

मावळ लोकसभा : बीआरएस पार्टीकडून ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार शिवाजीराव जाधव यांना पाठींबा जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.