व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 27, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

व्हिडिओ : जेव्हा शरद पवार डॉक्टरांना म्हणाले, ‘तुम्हाला पोहोचवल्यावरच मी जाणार..’, अजित पवारांनी सांगितला तो किस्सा

व्हिडिओ : जेव्हा शरद पवार डॉक्टरांना म्हणाले, 'तुम्हाला पोहोचवल्यावरच मी जाणार..', अजित पवारांनी सांगितला तो किस्सा

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 11, 2022
in महाराष्ट्र, लोकल, व्हिडिओ, शहर
Sharad-Pawar-After-Cancer

File Photo


तळेगाव दाभाडे येथे जनरल हॉस्पिटलमधील टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आले होते. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांनी कॅन्सरशी दिलेला लढा आणि त्यादरम्यानचा एक किस्सा सांगितला, जेव्हा खुद्द शरद पवार कॅन्सरमुळे येणाऱ्या कालमर्यादेची माहिती देणाऱ्या डॉक्टरला म्हणाले होते की, ‘तुम्हाला पोहोचवल्यावरच मी जाणार आणि…’ पाहा काय म्हणटलेत अजित पवार… ( NCP Chief Sharad Pawar Says Doctor Told Him You Have Only 6 Months Left After Cancer )

अधिक वाचा –

– व्हिडिओ: अजित पवारांनी स्वतः सांगितलं 7 दिवस गायब होण्यापाठीमागचं कारण, सर्वांचेच गैरसमज केले दूर
– अखिल भारतीय वारकरी मंडळाची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर! अध्यक्षपदी शांताराम बोडके, पाहा नव्या कार्यकारिणीची संपूर्ण यादी


Previous Post

व्हिडिओ: अजित पवारांनी स्वतः सांगितलं 7 दिवस गायब होण्यापाठीमागचं कारण, सर्वांचेच गैरसमज केले दूर

Next Post

खळबळजनक : वडगाव मावळ रेल्वे स्थानकावर आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon-Maval-Railway Station

खळबळजनक : वडगाव मावळ रेल्वे स्थानकावर आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Girish Prabhune Amrit Mahotsav felicitation ceremony at Talegaon Dabhade

भटके-विमुक्तांकडे अनेक उपनिषदे होऊ शकतील एवढे ज्ञानभांडार – गिरीश प्रभुणे

June 27, 2025
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार

June 27, 2025
PAN-TAPARI

तळेगाव दाभाडे : गुटखा विक्री प्रकरणी एकाला अटक । Talegaon Dabhade

June 27, 2025
Eknath Gade elected as president Subhash Kedari as working president of of Maval Taluka Poultry Association

मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या अध्यक्षपदी एकनाथ गाडे, तर कार्याध्यक्षपदी सुभाष केदारी यांची निवड । Maval News

June 27, 2025
Vadgaon Maval Jain community demands cancellation of weekly market reservation at religious place

वडगाव मावळ : धार्मिक स्थळावर आठवडे बाजाराचे आरक्षण रद्द करण्याची जैन समाजाची मागणी । Vadgaon Maval

June 27, 2025
Demand to declare a wet drought in Maval taluka Statement to Tehsildar

मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन । Maval News

June 27, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.