व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, February 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील ‘त्या’ तिहेरी हत्याकांड प्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक । Maval Crime News

मृत महिलेसह तिच्या जिवंत दोन मुलांना इंद्रायणी नदीत फेकून दिलेल्या गुन्ह्यातील पाचव्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 2, 2024
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Crime

Photo Courtesy : File Photo / Crime


Dainik Maval News : मृत महिलेसह तिच्या जिवंत दोन मुलांना इंद्रायणी नदीत फेकून दिलेल्या गुन्ह्यातील पाचव्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. कविता विष्णू जाधव (वय 37, रा. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

नराधम प्रियकराने समरीन निसार नेवरेकर (वय 25), ईशांत (बय 5), इजान (वय 2) यांना इंद्रायणी नदीत फेकून दिल्याची घटना जुलै महिन्यात उघडकीस आली होती. या हत्याकांडाने मावळ तालुक्यासह संपूर्ण राज्य हादरले होते. याप्रकरणी पोलिसांनी प्रमुख आरोपी गजेंद्र दगडखैर (वय 37, रा. वराळे), रविकांत भानुदास गायकवाड (वय 41, रा. अहमदनगर), मध्यस्थी महिला उषा बुधवंत आणि गर्भपात करणारा डॉक्टर अर्जुन पोळ यांना यापूर्वीच अटक केली आहे.

कविता गायकवाड हिची चौकशी केली असता तिचा हत्येच्या कटात सहभाग असल्याचे निदर्शनास आल्याने गुरुवारी तिलाही अटक करण्यात आली. इंद्रायणी नदीत फेकून दिलेल्या तिघा मायलेकांचा सव्वा महिना उलटून गेला तरीही शोध लागलेला नाही. दरम्यान सदर गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे.

अधिक वाचा –
– पवन मावळ विभागातील 800 विद्यार्थीनींना ‘गुड टच – बड टॅच’चे धडे ; रोटरी क्लब आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांचा उपक्रम
– आनंदाची बातमी ! कार्ला – मळवली दरम्यानचा नवा पूल लहान वाहनांसाठी खुला, स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा । Karla News
– अजितदादांच्या निर्देशानुसार लोणावळा शहरात ऑनलाइन वाहतूकसेवा बंद झाली पाहिजे – आमदार सुनील शेळके


Previous Post

भातशेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव, पवन मावळातील शेतकरी चिंतेत, कृषि विभागाचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन । Maval News

Next Post

तळेगाव दाभाडे आणि शेलारवाडी येथील डीआरडीओ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला त्वरित द्यावा । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
ravindra bhegade

तळेगाव दाभाडे आणि शेलारवाडी येथील डीआरडीओ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला त्वरित द्यावा । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Meritorious Teacher Award to 48 teachers from 24 centers in Maval taluka

Maval : मावळ तालुक्यातील २४ केंद्रातील ४८ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

February 16, 2026
PM-Narendra-Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना रेल्वे प्रकल्पांची भेट ; १८,५०९ कोटींच्या खर्चाला मंजुरी

February 16, 2026
Lakhs of rupees were extorted from candidates in name of EVM machine hacking MLA Sunil Shelke serious allegations

ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रूपये उकळले ; आमदार सुनील शेळके यांचे विरोधकांवर गंभीर आरोप

February 16, 2026
Chief Minister reviews general district annual plans of Pune district

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

February 15, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Maval Crime : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे

February 15, 2026
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

February 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.