Dainik Maval News : तळेगाव येथे मावळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सध्या सुरु आहे. एकूण बारा फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. यात सुनिल शेळके यांना एकूण ५२,९९३ मतांची आघाडी मिळाली आहे.
बाराव्या फेरीपर्यंत महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके यांना एकूण ८२,९०३ मते मिळाली आहेत. तर बापूसाहेब भेगडे यांना एकूण २९,९१० मते मिळाली आहेत. महत्वाचं म्हणजे मावळ विधानसभेत नोटाला आतापर्यंत ११३९ मते मिळाली आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बापूसाहेब भेगडे विजयी झालेच तर ‘या’ पाच कारणांमुळे होणार, वाचा काय आहेत ते पाच मुद्दे । Maval Vidhan Sabha
– बापूआण्णा की सुनीलआण्णा, मावळात कुठल्या आण्णाचं पारडं ठरतंय जड ? पाहा काय आहे कौल । Maval Vidhan Sabha
– महत्वाची बातमी : निकाल ऐकायला तळेगावात येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पार्किंग व्यवस्थेत बदल, लगेच पाहा । Maval Vidhan Sabha