व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दारू पिऊन साक्ष नोंदवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल, वडगाव मावळ येथील प्रकार । Vadgaon Maval

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश पोपट होळकर (वय 33) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 26, 2024
in लोकल, शहर
Vadgaon-Maval-Police-Station

File Photo


Dainik Maval News : वडगाव मावळ येथील सत्र न्यायालयात मेहेरबान अनभुले कोर्टात साक्ष नोंदविण्यासाठी आलेल्या अशुतोष भरत टपाले (वय 38 रा.वडगांव मावळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश पोपट होळकर (वय 33) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि. 21) सकाळी पावणे बाराच्या सुमारास वडगाव येथील सत्र न्यायालयात असलेल्या वडगांव मावळ मेहेरबान अनभुले कोर्टात साक्ष नोंदविण्यासाठी अशुतोष भरत टपाले आले होते. तेव्हा टपाले दारू पिऊन येऊन गडबड, गोंधळ व मोठमोठ्याने आरडा ओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत होता.

त्यामुळे त्याला ताब्यात घेवुन त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी तो दारुच्या नशेत असल्याचे प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 85 (1) (2) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तपास वडगाव मावळ पोलीस करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो? वाचा भारतीय संविधानाची 9 मुख्य वैशिष्ट्ये । Constitution Day
– विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर : राज्यातील ‘हे’ 5 निकाल ठरले सर्वात धक्कादायक, अजूनही विश्वास बसेना
– भाजपाने लढवल्या 148 जागा, निवडून आल्या 132 जागा ; एका क्लिकवर पाहा भाजपाने लढवलेल्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल


Previous Post

मावळातील धक्कादायक घटना ! रस्त्याच्या बाजूला पोत्यात आढळला महिलेचा मृतदेह, तपास सुरु । Maval Crime

Next Post

सुनिल शेळके यांच्या ऐतिहासिक विजयानंतर मावळात गावोगावी विजयी मिरवणूका, डिजेच्या ठेक्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
After historic victory of Sunil Shelke victory procession from village to village in Maval

सुनिल शेळके यांच्या ऐतिहासिक विजयानंतर मावळात गावोगावी विजयी मिरवणूका, डिजेच्या ठेक्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
Maval Taluka kharedi vikri sang demand Fund for Shetkari Bhavan letter to Cooperation Minister

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

April 22, 2026
Chinmayi Sumit impressive speech at Vasant Lecture Series in Lonavala city

लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेत चिन्मयी सुमीत यांचे प्रभावी मनोगत ; मातृभाषा मराठी शाळा व संस्कृती जपण्याचे आवाहन

April 22, 2026
gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
Crime

उर्से येथे जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद ; तळेगाव नगरपरिषदेकडून ७३.१७ टक्के कर वसुली

April 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.