व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराची आत्महत्या । Pune Crime

प्रेयसी आणि योगा टीचरने तरुणाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्रास दिला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 30, 2024
in पुणे, ग्रामीण
Girl-Committed-Suicide

Photo Courtesy : File Photo


Dainik Maval News : प्रेयसी आणि योगा टीचरने तरुणाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्रास दिला. हा प्रकार १ ऑगस्ट ते ११ ऑक्टोबर या कालावधीत श्रीराम नगर, चाकण येथे घडला. या त्रासाला कंटाळून प्रियकराने आत्महत्या केली.

सूर्यकांत रामदयाल प्रजापती (वय २७, रा. चाकण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी श्रीकांत रामदयाल प्रजापती (वय २५) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक महिला आणि बापू सोनवणे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि फिर्यादी श्रीकांत यांचा भाऊ सूर्यकांत यांचे प्रेम संबंध होते. आरोपी महिला आणि योगा टीचर आरोपी बापू सोनवणे यांनी फिर्यादी सूर्यकांत याला लैंगिक अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. सूर्यकांत याला टेलिग्राम, व्हाट्सअप आणि गुगल पे वर शिवीगाळ करत अपमान केला. या त्रासाला कंटाळून सूर्यकांत याने १८ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार शेळकेंना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी द्यावी ; मावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अजितदादांकडे मागणी
– चार वाहनांमधून तब्‍बल 95 जनावरांची वाहतूक, दहा जणांवर गुन्हा दाखल, उर्से टोलनाक्याजवळील घटना । Maval News
– मावळात सर्वदूर थंडीची लाट… ग्रामीण भागात सर्वाधिक गारठा । Maval News


Previous Post

आमदार सुनिल शेळके यांना भेटण्यासाठी मावळच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांची गर्दी, महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती

Next Post

खंडाळा महामार्ग पोलिसमधील दोन अधिकाऱ्यांना पदोन्नती । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Promotion of two officers of Khandala Highway Police Maval News

खंडाळा महामार्ग पोलिसमधील दोन अधिकाऱ्यांना पदोन्नती । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
Maval Taluka kharedi vikri sang demand Fund for Shetkari Bhavan letter to Cooperation Minister

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

April 22, 2026
Chinmayi Sumit impressive speech at Vasant Lecture Series in Lonavala city

लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेत चिन्मयी सुमीत यांचे प्रभावी मनोगत ; मातृभाषा मराठी शाळा व संस्कृती जपण्याचे आवाहन

April 22, 2026
gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
Crime

उर्से येथे जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.