व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळके यांना भेटण्यासाठी मावळच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांची गर्दी, महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मावळ विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सुनिल शेळके यांनी दणदणीत विजय संपादन केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 30, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Citizens of Maval constituency are coming to Talegaon Dabhade to meet MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मावळ विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सुनिल शेळके यांनी दणदणीत विजय संपादन केला. सुनिल शेळके यांनी विरोधी उमेदवारांचा लाखाहून अधिकच्या मतांच्या फरकाने पराभव करीत सलग दुसऱ्यांदा मावळची आमदारकी जिंकली. शेळके यांच्या या विक्रमी विजयीबद्दल सध्या त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघातील कानाकोपऱ्यातून नागरिक सध्या आमदार सुनिल शेळके यांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील शेळकेंच्या निवासस्थानी येत आहेत. येणाऱ्या नागरिकांमध्ये सर्वच वयोगटातील नागरिक असून महिला वर्गाचा यात लक्षणीय सहभाग दिसून येत आहे.

राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी काही दिवस लांबल्याने सुनिल शेळके हे सध्या आपल्या मतदारसंघात आहेत. नुकत्याच निवडणुका पूर्ण झाल्याने थोडासा मोकळा वेळ असल्याने ते नागरिकांच्या गाठीभेट घेत आहेत. यावेळी भेटीसाठी येणारे नागरिक शेळकेंचा सत्कार सन्मान करीत असून आमदार शेळके आता मंत्रि व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करित आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार शेळकेंना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी द्यावी ; मावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अजितदादांकडे मागणी
– चार वाहनांमधून तब्‍बल 95 जनावरांची वाहतूक, दहा जणांवर गुन्हा दाखल, उर्से टोलनाक्याजवळील घटना । Maval News
– मावळात सर्वदूर थंडीची लाट… ग्रामीण भागात सर्वाधिक गारठा । Maval News


Previous Post

महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह घाटात फेकला, लहान मुलाला आळंदीला सोडले ; मावळ तालुक्यातील आरोपी गजाआड

Next Post

प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराची आत्महत्या । Pune Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Girl-Committed-Suicide

प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराची आत्महत्या । Pune Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka kharedi vikri sang demand Fund for Shetkari Bhavan letter to Cooperation Minister

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

April 22, 2026
Chinmayi Sumit impressive speech at Vasant Lecture Series in Lonavala city

लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेत चिन्मयी सुमीत यांचे प्रभावी मनोगत ; मातृभाषा मराठी शाळा व संस्कृती जपण्याचे आवाहन

April 22, 2026
gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
Crime

उर्से येथे जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद ; तळेगाव नगरपरिषदेकडून ७३.१७ टक्के कर वसुली

April 21, 2026
MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

मावळात ‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांचा संयुक्त दौरा ; लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

April 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.