मावळ तालुक्यात ( Maval Taluka ) शनिवारी ( 26 नोव्हेंबर ) ठिकठिकाणी संविधान दिन ( Constitution Day ) साजरा करण्यात आला. वडगाव शहर भाजपा पदाधिकारी यांनीही मिलिंदनगर बुद्ध विहार या ठिकाणी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून संविधान दिन उत्साहात साजरा केला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर कार्यक्रमावेळी वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे, मावळचे मा सभापती गुलाबराव म्हाळस्कर, विद्यमान नगरसेवक प्रविण चव्हाण, नगरसेवक ऍड विजयराव जाधव, नगरसेवक प्रसाद पिंगळे, भाजपा वडगाव शहर भाजपा अनुसूचित जाती अध्यक्ष दीपक भालेराव, सरचिटणीस कलपेश भोंडवे, मकरंद बवरे, वडगाव भाजपा युवा मोर्चा संघटक अनिकेत सोनवणे, उपाध्यक्ष संतोष भालेराव, विनय भालेराव, आशिष भालेराव, संदीप हिरभगत, विशाल जगताप , नारायण चव्हाण, सागर ओव्हाळ, हर्षल भालेराव, अजय भालेराव, प्रतीक भालेराव, जेष्ट मार्गदर्शक चित्रकार प्रविण भालेराव, संतोष राऊत आदिसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. ( Constitution Preamble Reading On Occasion of Constitution Day 2022 By Vadgaon Maval City BJP )
तसेच भाजपा सरचिटणीस कल्पेशभाऊ भोंडवे, नगरसेवक ऍड. विजयदादा जाधव, संतोष भालेराव, विनय भालेराव, भाजपा अनुसूचित जाती अध्यक्ष वडगाव शहर दीपक भालेराव यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलपेशभाऊ भोंडवे, आभार प्रदर्शन अनिकेत सोनवणे आणि संपूर्ण संयोजन भाजपा वडगाव शहर यांच्या वतीने करण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
अधिक वाचा –
– संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो? वाचा भारतीय संविधानाची 9 मुख्य वैशिष्ट्ये । Constitution Day
– 26/11 – मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 14 वर्षे पूर्ण… ती एक काळ रात्र होती, शेकडो मृत्यू अनेकजण जखमी
– मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन, वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास