व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहूरोड येथील गोळीबार प्रकरणातील चार आरोपींना अटक । Maval Crime

देहूरोड येथील आंबेडकर नगर भागात वाढदिवसाच्या कार्यक्रमात गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 21, 2025
in लोकल, शहर
One person was killed and two others were injured in firing incident at Dehu Road

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : देहूरोड येथील आंबेडकर नगर भागात वाढदिवसाच्या कार्यक्रमात गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक केली आहे. याच घटनेत दोन गोळ्या लागल्याने एकाचा मृत्यू देखील झाला. ही घटना 13 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता आंबेडकरनगर (देहूरोड) येथे घडली.

मलिक कुमार इंद्रा (वय 18, रा. देहूरोड) यांनी गुरुवारी (दि.20) याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी, साबीर समीर शेख (वय 24), फैजल खान (वय 24), जॉनी उर्फ साइतेजा चित्तामल्ला (वय 24), अभिषेक रेड्डी (वय 24) या आरोपींना अटक केली आहे. यांसह साकिब जिलानी, दिनेश कानेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंद्रा आणि त्यांचा मित्र साई भीम रेड्डी हे नंदकिशोर यादव यांच्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर ते घराबाहेर गप्पा मारत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी नंदकिशोर यादव यांच्याशी वाद घातला. त्यामुळे ते भांडण सोडविण्यासाठी इंद्रा आणी त्यांचा मित्र रेड्डी गेले. त्यावेळी आरोपी साबीर याने गोळीबार करत रेड्डी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान इंद्रा आणि रेड्डी हे दुचाकीवरून पळून गेले. इंद्रा हे या घटनेत घाबरल्यामुळे ते गुरुवारी पोलीस ठाण्यात आले आणि गुन्हा दाखल केला. याच घटनेत साबीर याने एका व्यक्तीवर गोळीबार करून ठार मारले. त्याबाबत वेगळा गुन्हा दाखल आहे. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश 


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे येथे श्री गजानन महाराज प्रकटदिन सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा । Talegaon Dabhade

Next Post

दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
On initiative of MLA Sunil Shelke free bus facility for class 10th students of Maval taluka

दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने 'ऑल दी बेस्ट' ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.