व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे येथे श्री गजानन महाराज प्रकटदिन सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा । Talegaon Dabhade

श्री गजानन महाराज प्रकट दिन माघ वद्य सप्तमी निमित्त (दि.20) तळेगाव दाभाडे आणि स्टेशन परिसरात श्री गजानन विजय ग्रंथाच्या पारायणासह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 21, 2025
in लोकल, शहर
Shree Gajanan Maharaj manifest day ceremony celebrated in a devotional atmosphere at Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : श्री गजानन महाराज प्रकट दिन माघ वद्य सप्तमी निमित्त (दि.20) तळेगाव दाभाडे आणि स्टेशन परिसरात श्री गजानन विजय ग्रंथाच्या पारायणासह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

संत तुकारामनगर येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात मागील आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांची गुरुवारी सांगता झाली. शेकडो भक्तांनी अथर्वशीर्ष पठण केले. गजानन विजय ग्रंथाचे पठण करण्यात आले. मंदिर आणि महाराजांच्या मूर्तीसह श्री राम, लक्ष्मण, सीतेच्या मूर्तीचीही आकर्षक सजावट करण्यात आली होती. दिवसभर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. भक्तांना दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

  • यशवंतनगरातील तपोधाम कॉलनीतील यशोधाम हॉलमध्ये सालाबादप्रमाणे कै.आपटे आजी संस्थापित ‘एक आनंद सोहळा’ अर्थात श्री गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कृष्णकुंज इमारतीमध्ये गजानन विजय ग्रंथाचे पारायण करण्यात आले. सकाळी काकड आरती, अभिषेक, पूजा आणि आरतीने प्रकटदिनाची सुरुवात झाली.

दुपारी संजीवनी पाटील यांचे कीर्तन झाले. गजानन महाराज शेगाव वारकरी संस्था, डोळसनाथ जोगेश्वरी भजनी मंडळाने दिवसभर भजनसेवा दिली. सायंकाळी रसिक मनमोहिनी’ हा गीतगायन कार्यक्रम झाला. दिवसभर महाप्रसाद, रात्री नऊ वाजता आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश 


dainik maval jahirat

Previous Post

‘माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल जाहीर ; धामणे आणि पवनानगर येथील शाळा प्रथम । Maval News

Next Post

देहूरोड येथील गोळीबार प्रकरणातील चार आरोपींना अटक । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
One person was killed and two others were injured in firing incident at Dehu Road

देहूरोड येथील गोळीबार प्रकरणातील चार आरोपींना अटक । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Document registration Dast Nondani

सामायिक सातबारा असलेल्या जमिनींच्या विक्रीसाठी राज्यात नवा नियम; यापुढे ‘ही’ कागदपत्रे नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही

October 25, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
Pune Zilla Parishad

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर

October 24, 2026
30-foot-tall saffron flag has been hoisted on Tikona fort in Pavan Maval region

पवन मावळातील किल्ले तिकोणा गडावर ३० फूट उंच भगवा ध्वजाची उभारणी

October 24, 2026
Khel Rangla Paithanicha event organized at Shri Marimata Temple Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : श्री मरिमाता मंदिर येथे “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन

October 23, 2026
Prompt action by Kamshet police Four missing minors located within just three hours Maval Crime

कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन

October 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.