व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 22, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोहितेवाडी येथे मोठी घरफोडी ; 3 लाख 65 हजारांची रोकड आणि दागिने लंपास । Maval Crime

या प्रकरणी संतोष आण्णा मोहिते (वय 47 वर्षे, रा. मोहितेवाडी साते, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 23, 2025
in लोकल, ग्रामीण
Thievish

File Photo : Thievish


Dainik Maval News : बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे 3 लाख 65 हजार 850 रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याची घटना मोहितेवाडी (ता. मावळ) येथे घडली. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी संतोष आण्णा मोहिते (वय 47 वर्षे, रा. मोहितेवाडी साते, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 7.30 ते रात्री 11.45 या कालावधीत ते घराबाहेर असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्याने बेडरूममधील लोखंडी कपाट उघडून त्यामधून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण 3,65,850 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या घटनेमुळे मोहितेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार काळे करत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

तळेगाव नगरपरिषद कार्यालयात लोकशाही दिन साजरा ; सामान्य नागरिकांच्या शासकीय, नागरी समस्यांचे निराकारण

Next Post

लोकाभिमुखतेचा नवा आदर्श ; आमदार सुनील शेळके यांच्या ‘जनता दरबार’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । MLA Sunil Shelke

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Citizens spontaneous response to MLA Sunil Shelke Janata Darbar initiative

लोकाभिमुखतेचा नवा आदर्श ; आमदार सुनील शेळके यांच्या 'जनता दरबार' उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pune-Ring-Road

पुणे रिंगरोडसाठी ‘एमएसआरडीसी’चा मास्टर प्लॅन ; काम रखडल्यास कंपन्यांना ठोठावणार भला मोठ्ठा दंड । Pune Ring Road

June 22, 2025
District Collector Jitendra Dudi reviewed the functioning of Pune District Disaster Management Authority

निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित कामे ३१ जुलैपूर्वी सुरू करावीत – जिल्हाधिकारी

June 22, 2025
File cases against those blocking natural drains in Hinjewadi MP Shrirang Barne instructions to officials

हिंजवडीतील नैसर्गिक नाले बांधकाम व्यावसायिक, कंपनी मालकांनी बुजविले ; ‘नैसर्गिक नाले बुजविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’

June 22, 2025
Sub-Divisional Agriculture Officer Sunil Jadhav reviews preparations for Kharif season in Maval

उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून मावळमधील खरीप हंगामातील तयारीचा आढावा आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन । Maval News

June 22, 2025
Departure of Shri Potoba Maharaj Dindi from Vadgaon Maval to Pandharpur

वडगाव मावळ येथून श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान । Vadgaon Maval

June 22, 2025
Thousands of students took yoga lessons simultaneously at Pavana Education Complex in Pavananagar

पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलात एकाचवेळी हजारो विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे । Pavananagar News

June 22, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.