व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

येत्या 31 मे पर्यंत बेघर कुटुंबांचे आवास सर्वेक्षण पूर्ण करा ; मावळमधील सर्व ग्रामपंचायतींना बीडीओंच्या सूचना । Maval News

ग्रामपंचायतींना आपापल्या कार्यक्षेत्रातील बेघर कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करून घेण्यासाठी यापूर्वी 15 मेपर्यंत मुदत देण्यात आली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 22, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
pm awas yojana ghrkul uojana home

File Image


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 अंतर्गत येत्या 31 मेपर्यंत बेघर कुटुंबांचे आवास 2024 सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान व सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात यांनी केले आहे.

ग्रामपंचायतींना आपापल्या कार्यक्षेत्रातील बेघर कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करून घेण्यासाठी यापूर्वी 15 मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, अद्यापही शंभर टक्के बेघर कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले नाही. भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव यांनी आवास 2024 सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी 31 मे पर्यंतची पुन्हा मुदत दिली असून, या कालावधीत सर्वेक्षण पूर्ण करून घेण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत.

मावळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आवास 2024 चे सर्वेक्षण 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करून सर्व बेघर पीएमएवायजी टप्पा 2 अंतर्गत घरकुल पात्र कुटुंबांचे विनाविलंब सर्वेक्षण पूर्ण करावे. तसेच शंभर टक्के सर्वेक्षण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे, अशा सूचना गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान व सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात यांनी दिल्या आहेत.

योजनेच्या सर्वेक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार नसल्यामुळे ज्या ग्रामपंचायतींचा सर्वे जरी झाला असेल तरी त्यांनीदेखील पुन्हा खात्री करून घ्यावी व विनाविलंब सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे, असे प्रधान व थोरात यांनी सर्व ग्रामपंचायतींना कळवले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News
– तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade
– खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News
– जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

कार्यालय खुले पण काम बंद ; मावळ भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’ आंदोलन, सामान्यांची फरफट । Maval Bhumi Abhilekh

Next Post

रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीबाबत आमदार सुनील शेळके संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार । MLA Sunil Shelke

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
first review meeting of Employment Guarantee Scheme Committee was held under chairmanship of MLA Sunil Shelke

रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीबाबत आमदार सुनील शेळके संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार । MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.