व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी ; राज्यभरातील फुलउत्पादक शेतकऱ्यांचे आझाद मैदानावर तीव्र आंदोलन

राज्यभरातील फुलउत्पादक शेतकऱ्यांनी कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापराविरोधात मुंबईच्या आझाद मैदानावर तीव्र आंदोलन केले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 18, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, लोकल, व्हिडिओ
Demand for ban on artificial flowers Flower farmers from across maharashtra stage intense protest at Azad Maidan

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यभरातील फुलउत्पादक शेतकऱ्यांनी कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापराविरोधात मुंबईच्या आझाद मैदानावर तीव्र आंदोलन केले. फ्लॉवर ग्रोवर कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात पारंपरिक फुलउत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

  • बाजारपेठेत कृत्रिम फुलांना मिळणाऱ्या वाढत्या मागणीमुळे नैसर्गिक फुलउत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी त्यांचे उत्पादन खर्च वाढले असून विक्री घटली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत शासनाकडे कृत्रिम फुलांवरील नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.

या आंदोलनाला आमदार, मंत्री आणि शेतकरी नेत्यांचा मोठा पाठिंबा लाभला. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे समर्थन करत कृत्रिम फुलांच्या प्रभावामुळे शेतकऱ्यांवर झालेल्या परिणामांची गंभीर दखल घेतली. त्यांनी शासन पातळीवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

या मोर्चात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या संघर्षाला ठाम पाठिंबा दर्शवला. त्यांनी पारंपरिक शेती व नैसर्गिक फुलउत्पादनाचे जतन होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे त्वरित निराकरण व्हावे, यासाठी ते शासन दरबारी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच या मोर्चात आमदार बाबाजी काळे, आमदार महेश शिंदे, आमदार शंकर मांडेकर यांच्यासह विविध भागांतील शेतकरी नेते आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चादरम्यान शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करण्यात आले आणि शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आपला आक्रोश मांडला.

शेतकऱ्यांचा हा लढा केवळ नैसर्गिक फुलांच्या उत्पादनासाठी नव्हे, तर शेती टिकण्यासाठीही महत्त्वाचा आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी


dainik maval jahirat

Previous Post

तुकोबा येत आहेत, माऊलींच्या भेटीला !! आळंदी देवस्थानचे निमंत्रण देहू देवस्थानने स्वीकारले, १७ वर्षांनंतर प्रथमच असे घडणार

Next Post

अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत ! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
com maharashtra devendra fadanvis

अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत ! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.