व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बेकायदा गर्भलिंग तपासणीचे रॅकेट मावळपर्यंत… श्रीरामपूर पोलिसांकडून वडगावात अवैध सोनोग्राफी मशीन जप्त

मावळ तालुक्यात पुन्हा बेकायदा गर्भलिंग तपासणीचे मोठे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 24, 2026
in लोकल, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Illegal sex determination racket reaches Maval Srirampur police seize illegal sonography machine in Vadgaon

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव मावळ (ता. मावळ) परिसरात गुप्त कारवाई करत श्रीरामपूर पोलिसांनी (जि. अहिल्यानगर) अवैध सोनोग्राफी मशीन प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर संपूर्ण मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. यामुळे मावळ तालुक्यात पुन्हा बेकायदा गर्भलिंग तपासणीचे मोठे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.

मावळमध्ये अनेक वर्षांपासून गर्भलिंग तपासणीसाठी काही जणांनी गुप्तपणे सोनोग्राफी केंद्र सुरू केल्याची चर्चा आहे. त्यासाठी प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये घेतले जात असल्याचीही चर्चा आहे. तसेच तपासणीसाठी येणाऱ्यांसाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था असल्याचे बोलले जाते. मात्र या प्रकाराची माहिती स्थानिक पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाला का नसावी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वडगाव येथे अवैध सोनोग्राफी केंद्र सुरू असून ती मशिन या भागातून विकली होती. ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही गुप्त पद्धतीने छापा टाकला. आतापर्यंत पिंपरी निर्मळ (ता. राहता) येथील बेकायदा गर्भलिंग तपासणी प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक केली असून, त्यात पाच डॉक्टरांचा समावेश आहे, अशी प्रतिक्रिया अप्पर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

डॉक्टर नसूनही करीत होता चाचणी?
वडगावात ज्या एजंटकडून ही मशीन जप्त करण्यात आली तो डॉक्टर नाही तरी देखील या पद्धतीच्या चाचण्या करत होता, अशी माहिती मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या रॅकेटची माहिती मावळातील काही खासगी हॉस्पिटल संचालकांनाही होती. मात्र आर्थिक हितसंबंधांच्या जाळ्यात कुणीही उघडपणे बोलण्याची हिंमत दाखवत नव्हते, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. दरम्यान, श्रीरामपूर पोलीस वडगावात धडक देणार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना आधीपासून का मिळाली नाही? हाही प्रश्न उपस्थित आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) अनुषंगाने वडगाव मावळ येथे प्रशिक्षण शिबिर संपन्न
– मावळमधील महत्वाच्या विकासकामांबाबत आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून पीएमआरडीए कार्यालयात विशेष बैठक संपन्न
– पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती ; जिल्हा वार्षिक योजनेसाठी १४७२ कोटींची तरतूद, गतवर्षीपेक्षा ९३ कोटींची वाढ
– पालकांनो, पाल्याचा शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी ही बातमी वाचा ! पुणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ४५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर


Previous Post

पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Next Post

वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Indrayani rice seed distribution center opens at Vadgaon Maval Farmers will get high quality seeds

वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Concrete decisions to accelerate Lonavala Sky Walk project joint meeting of MLA Sunil Shelke District Collector PMRDA Commissioner

आमदार शेळके, जिल्हाधिकारी आणि PMRDA आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीत लोणावळा स्काय वॉक प्रकल्पाला गती देण्यासाठी ठोस निर्णय

May 24, 2026
Draft electoral roll voting list

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

May 24, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

May 24, 2026
Indrayani rice seed distribution center opens at Vadgaon Maval Farmers will get high quality seeds

वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे

May 24, 2026
Illegal sex determination racket reaches Maval Srirampur police seize illegal sonography machine in Vadgaon

बेकायदा गर्भलिंग तपासणीचे रॅकेट मावळपर्यंत… श्रीरामपूर पोलिसांकडून वडगावात अवैध सोनोग्राफी मशीन जप्त

May 24, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

May 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.