व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Vadgaon Maval : वडगाव शहरातील रस्त्यांवर वाहनांच्या वेगाला लागणार ब्रेक !

वडगाव शहरातील मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावर पंचमुखी मारूती मंदिरापासून पुढे मिलिंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी (दि. २६) स्पीडब्रेकर बसविण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 27, 2026
in लोकल, शहर
Speeding vehicles will be slowed down on roads of Vadgaon Maval city

Photo Courtesy : Team Dainik Maval


दैनिक मावळ (प्रतिनिधी) : वडगाव मावळ शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाल्यानंतर आता सुरक्षित वाहतूकीच्या दृष्टीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीपूर्वीच सुरक्षित रस्ते प्रवासाच्या दृष्टीने शहरातील प्रमुख मार्गांवर स्पीड ब्रेकर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. निवडणूक काळात या कामालाच ब्रेक लागला होता. परंतु आता हे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

वडगाव शहरातील मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावर पंचमुखी मारूती मंदिरापासून पुढे मिलिंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी (दि. २६) स्पीडब्रेकर बसविण्यात आले. उर्वरित ठिकाणीही लवकरच स्पीड ब्रेकर बसविण्यात येतील. तसेच यामुळे शहरातील रस्त्यांवरील वाहतूक अधिक सुरक्षित होईल, अशी माहिती नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांनी दिली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
– आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
– वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे


dainik maval jahirat

Previous Post

जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू ; मावळमधील हृदयद्रावक घटना

Next Post

पदाचा, लेटरहेडचा गैरवापर केल्यास हकालपट्टी ; शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांचा पदाधिकाऱ्यांना इशारा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
shrirang barne

पदाचा, लेटरहेडचा गैरवापर केल्यास हकालपट्टी ; शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांचा पदाधिकाऱ्यांना इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

important meeting to expedite pending issues development works related to Water Resources Department in Maval Taluka

मावळ तालुक्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न व विकासकामांना गती देणारी महत्वपूर्ण बैठक

August 26, 2026
DCM Eknath Shinde visits Talegaon Dabhade Chakan industrial areas inspects road repairs

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्राला भेट; रस्ते दुरुस्तीची केली पाहणी

August 25, 2026
Conduct an immediate audit of government health system in Maval Taluka BJP aggressive stance on health issues

मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक

August 25, 2026
MLA Sunil Shelke holds crucial meeting with administration to accelerate development works in Maval Taluka

मावळच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत आमदार सुनील शेळके यांची महत्त्वपूर्ण बैठक

August 25, 2026
Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.