व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Talegaon Dabhade : कर निरीक्षकावरील हल्ल्याचा निषेध ; तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत कर्मचाऱ्यांकडून आंदोलन

मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, महाराष्ट्र राज्य संवर्ग संघटनेच्या सचिव ममता राठोड तसेच संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कल्याणी लाडे यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 12, 2026
in लोकल, शहर
Protest against attack on tax inspector Employees protest in Talegaon Dabhade Municipal Council

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतीचे कर निरीक्षक वैभव पांढरे (वय ३४) यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. ११) जाहीर निषेध नोंदविला.

मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, महाराष्ट्र राज्य संवर्ग संघटनेच्या सचिव ममता राठोड तसेच संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कल्याणी लाडे यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध करण्यात आला.

अहेरी नगरपंचायतीचे कर निरीक्षक वैभव पांढरे हे सकाळी फिरण्यासाठी गेले असताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडलवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. नगरपंचायतीने केलेल्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेचा निषेध करत महाराष्ट्र राज्य संवर्ग संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीला पाठिंबा दर्शवण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.

अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनल्याचे उपस्थितांनी नमूद केले. संबंधित आरोपींवर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास भविष्यात कामबंद आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. आंदोलनाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी भास्कर वाघमारे यांनी केले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक
– पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर
– तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
– मावळातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन


dainik maval jahirat

Previous Post

पवना धरणग्रस्तांना प्रत्येकी २ एकर जागा देण्याबाबत शासन सकारात्मक; पुनर्वसनासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय

Next Post

महत्वाची बातमी! पुणे ग्रामीण जिल्ह्यात १३ ते २६ जूनपर्यंत जमावबंदी आदेश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
pune police

महत्वाची बातमी! पुणे ग्रामीण जिल्ह्यात १३ ते २६ जूनपर्यंत जमावबंदी आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.