व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

एसपी संदीपसिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात प्रशासकीय फेरबदलांची अंमलबजावणी

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 10, 2026
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर, शहर
maharashtra-police

File Image - Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील ३० पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. बारामती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची शिक्रापूरला बदली झाली असून येथे नारायण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी (दि. ८) रोजी बदल्यांचे हे आदेश पोलिस अधिक्षकांनी काढले.

बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे – (कोठून कुठे)
पोलिस निरीक्षक – दत्तात्रय किसन गुंड (नियंत्रण कक्ष ते जुन्नर), कुमार रामचंद्र कदम (सासवड ते रांजणगाव एमआयडीसी), चंद्रशेखर मोहनराव यादव (बारामती तालुका ते शुक्रापूर), विनोद भगवान पाटील (नियंत्रण कक्ष ते शिरुर), सचिन दिनकर पाटील (नियंत्रण कक्ष ते लोणावळा शहर), राजेश नारायणराव रामाघरे (लोणावळा शहर ते हवेली), संतोष वसंत तासगावकर (आर्थिक गुन्हे शाखा ते यवत), हेमंत गणपत शेडगे (नियंत्रण कक्ष ते दौंड), विजयमाला महादेव पवार (जिल्हा विशेष शाखा ते उरुळी कांचन), संतोष शामराव जाधव (जिल्हा वाहतूक शाखा ते राजगड), महादेव नारायण वाघमोडे (रांजणगाव एमआयडीसी ते आर्थिक गुन्हे शाखा), संदेश अरुण केंजळे (शिरुर ते आर्थिक गुन्हे शाखा), वैशाली रावसाहेब पाटील (हवेली ते महिला कक्ष), नारायण शिवाजी देशमुख (यवत ते एफआरअो, पुणे ग्रामीण), राजेश गणेश गवळी (राजगड ते अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग), नीलेश पांडूरंग माने (वाहतूक शाखा, बारामती ते भोर), संतोष श्रीमंत घोळवे (टीएमसी, पुणे ग्रामीण ते सासवड), रवींद्र दत्तात्रय पाटील (एफआरअो पुणे ग्रामीण ते जेजुरी);

नारायण विनायकराव पवार (नियंत्रण कक्ष ते बारामती तालुका) महेश नामदेव मेश्राम (सुरक्षा शाखा ते सायबर पोलिस ठाणे), गोपाळ बासू पवार (दौंड ते जिल्हा वाहतूक शाखा), महेश रामेश्वर स्वामी (नियंत्रण कक्ष ते वाहतूक शाखा, बारामती), दिपरतन गोरख गायकवड (शिक्रापूर ते जिल्हा विशेष शाखा), विकास जगन्नाथ भुजबळ (नियंत्रण कक्ष ते सुरक्षा शाखा), सपोनि नागनाथ गुरुसिद्ध पाटील (वडगाव निंबाळकर ते नियंत्रण कक्ष), दिपक भाऊसाहेब वाघचौरे (जेजुरी ते आर्थिक गुन्हे शाखा), जीवन शांताराम मोहिते (इंदापूर ते वडगाव निंबाळकर), सोमाथ पांडूरंग शेंडगे (नियंत्रण कक्ष ते भिगवण), कुलदीप दत्तात्रय संकपाळ (स्थानिक गुन्हे शाखा ते माळेगाव), विनोद जगन्नाथ महांगडे (भिगवण ते आर्थिक गुन्हे शाखा)

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम
– खासदार श्रीरंग बारणे : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती
– आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान
– तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


Previous Post

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

Next Post

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.