व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

“कार्यकर्त्याला भावासारखा जपला पाहिजे; टाळी द्या, पण फक्त भाजपच्या कार्यकर्त्याला द्या” ; काकडे यांचा भेगडेंना सल्ला, राजकीय वर्तुळात चर्चा

काकडे पुढे बोलताना म्हणाले की, मावळात बाळाभाऊंचे काम चांगले असूनही त्याची जाहिरात करण्यास आपण कमी पडलो.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 10, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Maval Taluka BJP Meeting Speech by Ramdas Kakade Bala Bhegde Present

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : “कार्यकर्त्याला आपल्या भावासारखा जपला पाहिजे, टाळी द्या पण फक्त भाजपच्याच कार्यकर्त्याला द्या” असा जाहीर सल्ला भाजपाचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे यांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना दिल्यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

काकडे पुढे बोलताना म्हणाले की, मावळात बाळाभाऊंचे काम चांगले असूनही त्याची जाहिरात करण्यास आपण कमी पडलो, असे सांगत काकडे म्हणाले की, ‘निवडणुकीत भाजपला का मतदान करायचे, याचे कारण केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. तुमच्या-आमच्या ज्या चुका झाल्या आहेत, त्या स्वीकारून पुढे जायचे आहे. काही काळ आत्मविश्वास हरवल्यासारखे वाटत होते. मात्र,आपल्या उणिवा शोधून त्यावर काम केले पाहिजे,’ असेही काकडे यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी एका कार्यक्रमात टाळी मागितली आणि बाळा भेगडे यांनी त्यांना लगेच दिली, हा संदर्भ घेऊन काकडे यांनी जाहीर सल्ला दिल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तळेगाव दाभाडे येथील आयोजित संकल्प मेळाव्यात काकडे बोलत होते.

मावळ तालुक्यातील पक्षाच्या संघर्षाच्या काळाची आठवण करून देताना काकडे यांनी तळेगाव एमआयडीसीची उभारणी, १०० कोटी रुपयांचा देहूरोड-निगडी रस्ता तसेच तळेगाव-चाकण परिसरातील एमआयडीसी व डिफेन्स हबसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या २०० कोटी रुपयांच्या निधीचा उल्लेख केला. कार्यकर्त्यांचे संरक्षण करणे ही पक्षाची जबाबदारी असल्याचे सांगत तळेगावमध्ये कोणाचीही दादागिरी चालू दिली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

कामशेत परिसरातील ‘एमडी’ ड्रग्ज प्रकरणाचा उल्लेख करून तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अमली पदार्थ माफियांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईचेही त्यांनी कौतुक केले.क्रमाच्या शेवटी आयोजकांकडून भोजनव्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी मावळ तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली
– मावळ तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात ; भव्य बाईक रॅली, आदिवासी पारंपारिक नृत्य ठरले आकर्षण
– ३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत


dainik maval jahirat

Previous Post

खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मतदारसंघातील विकासकामांचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर

Next Post

तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्रांसह पुणे-नाशिक प्रवास होणार वेगवान ! ‘पीएमआरडीए’कडून रस्ते विकासकामांना गती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
new expressway route highway road way

तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्रांसह पुणे-नाशिक प्रवास होणार वेगवान ! 'पीएमआरडीए'कडून रस्ते विकासकामांना गती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.