व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

सभापती सुनीता मनोज येवले यांच्या पुढाकारातून कॅनरा रोबॅको (Canara Robeco) व रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण पुणे यांचा संयुक्त उपक्रम

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 9, 2026
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवन मावळ, दि. ९ (प्रतिनिधी) – मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि शाळेत ये-जा करण्याचा त्यांचा प्रवास अधिक सोपा व्हावा, या उद्देशाने सभापती सुनीता मनोज येवले यांच्या पुढाकारातून कॅनरा रोबॅको (Canara Robeco) आणि रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.

पंचक्रोशी हायस्कूल, दारूंब्रे येथे आयोजित या उपक्रमाचा लाभ मावळ परिसरातील एकूण पाच शाळांमधील ५५ विद्यार्थी-विद्यार्थिनींना मिळाला. सायकल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

यावेळी Canara Robeco चे झोनल हेड गौरव विरमणी, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण पुणेचे अध्यक्ष रोटेरियन भूषण ढाके, मा. सरपंच मनोज येवले, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण पुणेचे प्रोजेक्ट डायरेक्टर शशिकांत पांडे, रोटेरियन अर्चना पांडे, रोटेरियन भालचंद्र शितोळे, तसेच पाचही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात सातत्य ठेवून आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले. “सायकल ही केवळ प्रवासाचे साधन नसून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना गती देणारे माध्यम आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. Canara Robeco आणि रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण पुणे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी कौतुक केले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू
– मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन
– मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक


dainik maval jahirat

Previous Post

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

Next Post

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या 'शेतकरी भवन'ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.