व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम; कुसगाव बुद्रुक इथे सवलतीच्या दरात गरजूंना श्रवणयंत्र वाटप

भारतीय जनता पार्टी मावळ तालुका आणि कुसगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 24, 2023
in व्हिडिओ, ग्रामीण, लोकल, शहर
Distribution-Of-Hearing-Aids

Photo Courtesy : FB / Ravindra Bhegade


मावळ तालुक्यातील ( Maval News ) कुसगाव बुद्रुक येथे भारतीय जनता पार्टीचे ( Maval BJP ) ज्येष्ठ नेते, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता गुंड यांच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत माफक दरात श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय जनता पार्टी मावळ तालुका आणि कुसगाव ग्रामपंचायत ( Kusgaon Budruk ) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो लोकांनी या सेवेचा लाभ घेतला. रुपये 500 इतक्या कमी किंमतीत श्रवणयंत्रे उपलब्ध करुन देण्यात आले होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मावळ भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे हे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्तेही अनेकांना श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले. यासह उद्धव ठाकरे गट तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, युवा नेते माऊली गुंड, सरपंच अश्विनी गुंड, बाळासाहेब ठाकर, राजू काटकर, मधुकर कडू, किसन गुंड, लहू गुंड यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Distribution Of Hearing Aids To Needy At Discounted Rates At Kusgaon Budruk )

अधिक वाचा –

– श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळ निवडणूक, लोणावळा ग्रामीण पोलिसांचा रुट मार्च – व्हिडिओ
– दैनिक मावळ विशेष । आठ हजारहून अधिक सरपंच, ग्रामसदस्यांना वक्तृत्व कौशल्याचे धडे देणारे मावळरत्न ‘विवेक गुरव’


Previous Post

श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळ निवडणूक, लोणावळा ग्रामीण पोलिसांचा रुट मार्च – व्हिडिओ

Next Post

मोठी बातमी! माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pratibha-Patil-And-Devisingh-Shekhawat

मोठी बातमी! माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Municipal Council threatens punitive action against those who throw garbage in open

Talegaon Dabhade : उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईचा बडगा

March 6, 2026
bjp-party-flag

मावळ भाजपाचा मोठा निर्णय ; सर्वोच्च अधिकार असलेली कोअर कमिटी बरखास्त, युवा नेतृत्वाकडे देणार सुत्र

March 6, 2026
Way cleared for construction of new flyover at Karla Phata Maval MSRDC approves project and fund

मोठी बातमी ! कार्ला फाटा येथे उड्डाणपूल उभारण्याचा मार्ग मोकळा ; ‘एमएसआरडीसी’कडून प्रकल्पास मान्यता

March 6, 2026
CM Devendra Fanavis dedicates state budget to Ajit Pawar memory award and memorial announce

मुख्यमंत्र्यांकडून राज्याचा अर्थसंकल्प अजित पवारांच्या स्मृतींना समर्पित ; स्व. अजितदादांचे स्मारक अन् त्यांच्या नावाने पुरस्काराची घोषणा

March 6, 2026
CM Devendra Fadnavis announces loan waiver in budget Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme

मुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर

March 6, 2026
Sant Tukaram Maharaj Bij ceremony 2025 concluded with enthusiasm in Dehu Pune

तुकाराम बीज २०२६ : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ३७८ वा सदेह वैकुंठगमन सोहळा देहूमध्ये संपन्न

March 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.