व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकीसाठी 32 हजार 559 नामनिर्देशन पत्रे दाखल

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील निवडणूकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु केली आहे

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 6, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
krushi-utpanna-bajar-samiti

File Photo


(पुणे) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील निवडणूकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु केली आहे. निवडणूकीने भरावयाची एकूण 4 हजार 590 पदे असून 32 हजार 559 नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली असल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी दिली आहे. ( Agricultural Produce Market Committee Election 2023 Updates )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

नामनिर्देशन प्रक्रिया सुरु झालेल्या 255 कृषि उत्पन्न बाजार समित्या आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार 27 मार्च ते 3 एप्रिल 2023 या कालावधीत इच्छूक व्यक्तींकडून नामनिर्देशन पत्रे मागवण्यात आली होती. या मुदतीमध्ये 32 हजार 559 नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत.

या कार्यक्रमानुसार सहकारी संस्थांच्या मतदार संघामध्ये 2 हजार 805 पदे भरावयाची असून त्यासाठी 19 हजार 518 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत. ग्रामपंचायतींच्या मतदार संघात 1 हजार 20 पदे असून 9 हजार 189 नामनिर्देशन पत्रे, व्यापारी/अडते मतदार संघात 510 पदांसाठी 2 हजार 566 नामनिर्देशन पत्र व हमाल/तोलारी मतदार संघामध्ये 255 पदांसाठी 1 हजार 286 नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत, असेही प्राधिकरणाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

अधिक वाचा –
– अपघात ब्रेकिंग! जुना मुंबई पुणे हायवेवर नायगाव हद्दीतील पेट्रोल पंपासमोर अपघात, अनोळखी महिला ठार
– पीसीएनटीडीए हद्दीतील भूमिपुत्रांचा प्रश्न लवकरच सुटणार, खासदार बारणेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही । Pimpri Chinchwad


Previous Post

मोठी बातमी! मावळ तालुक्यात धरणात बुडून पर्यटक तरुणाचा मृत्यू

Next Post

शिंदे सरकारचा मोठा निर्णय! राज्याचे नवे रेती धोरण जाहीर, आता नागरिकांना स्वस्त दराने मिळणार रेती, वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Eknath-Shinde-Devendra-Fadanvis

शिंदे सरकारचा मोठा निर्णय! राज्याचे नवे रेती धोरण जाहीर, आता नागरिकांना स्वस्त दराने मिळणार रेती, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Industrial belt in Maval area will get big boost Planning to build new railway freight yard in Talegaon area

मावळ भागातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन

June 8, 2026
Crime

धक्कादायक! तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
Crime

Vadgaon Maval : युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीला जेरबंद करण्यास यश

June 8, 2026
Vadgaon Maval Police Station

वडगाव मावळमध्ये जनावरांची अमानुष वाहतूक उघड, दोन ट्रक ताब्यात, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.