व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिरे शेटेवाडी येथील आंद्रा धरण पुनर्वसन भूखंड वाटप कार्यक्रम, एकूण 110 लाभार्थी कुटुंबांना प्लॉट वाटप

आंद्रा धरण प्रकल्पात जमिनी गेलेल्या 110 लाभार्थी कुटुंबांना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते प्रत्येकी २ गुंठे प्लॉट वाटप करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 8, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Andhra-Dam-Rehabilitation-maval

Photo Courtesy : FB / Ravindra Bhegade


मावळ तालुक्यातील आंबी येथे आज (शनिवार, दिनांक 8 एप्रिल) रोजी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरे शेटेवाडी येथील आंद्रा धरण पुनर्वसन भूखंड वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी आंद्रा धरण प्रकल्पात जमिनी गेलेल्या 110 लाभार्थी कुटुंबांना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते प्रत्येकी २ गुंठे प्लॉट वाटप करण्यात आले. ( Shire Shetewadi Andhra Dam Rehabilitation Plot Allotment to 110 Beneficiary Families Program at ambi maval )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

याप्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, आरपीआय पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भास्कर म्हाळसकर, ज्ञानेश्वर दळवी, माऊली शिंदे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम;

यांसह शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, युवा नेते रवि शेटे, गणेश कल्हाटकर, बाळासाहेब घोटकुले, गणेश ठाकर, किरण राक्षे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, सागर शिंदे, अमोल भोईरकर, संदेश शेलार यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– ‘तब्येत बरी नसल्याने मी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन विश्रांती घेत होतो, आणि तुम्ही….’, अजित पवारांनी झापले
– जमीन विक्री व्यवहारात तळेगाव दाभाडे येथील महिलेची 30 लाखांची फसवणूक, महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल


dainik maval jahirat

Previous Post

‘तब्येत बरी नसल्याने मी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन विश्रांती घेत होतो, आणि तुम्ही….’, अजित पवारांनी झापले

Next Post

मोठी बातमी! केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांचा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अपघात, पाहा कशी आहे तब्येत

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
kiren-rijiju-accident

मोठी बातमी! केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांचा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अपघात, पाहा कशी आहे तब्येत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.