व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावमध्ये रविवारी सामुदायिक विवाह सोहळा, रक्तदान शिबिराचेही आयोजन

स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा रविवारी (दिनांक १६ एप्रिल) रोजी संपन्न होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 15, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Community-marriage-ceremony

Photo Courtesy : Ganesh Vinode


स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा रविवारी (दिनांक १६ एप्रिल) रोजी संपन्न होणार आहे. यंदा प्रतिष्ठानच्या वतीने दशकपूर्ती सोहळा साजरा होत असून ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात हा विवाह सोहळा होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे आणि सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश विनोदे यांनी दिली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

कार्यक्रमाची रुपरेषा….

रविवारी पहाटे ५ वाजता श्री. पोटोबा महाराजांच्या अभिषेकाने या सोहळ्याचा प्रारंभ होणार आहे. सकाळी ११.३० वाजता साखरपुडा, दुपारी १.३० वाजता हळदी समारंभ, दुपारी १२ ते ३ भोजन, दुपारी ३ वाजता नवरदेवांची मिरवणूक व सायंकाळी ५.३० वाजता लग्नसोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यानिमित्त सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या जोडप्यांसाठी संसारपयोगी भांडी, पोशाख, फेटा, बाशिंगे, चांदीचे अलंकार आदी बाबी प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणार आहेत.

सामुदायिक विवाह सोहळा समितीचे कार्याध्यक्ष सदाशिव गाडे, कार्यक्रम प्रमुख विवेक गुरव, प्रकल्पप्रमुख अतुल राऊत, उपाध्यक्ष शंकर ढोरे, खजिनदार अनिल कोद्रे, सचिव अक्षय बेल्हेकर, सह खजिनदार महेश तुमकर व प्रतिष्ठानचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– भीषण अपघात! शिंग्रोबा मंदिराजवळ बस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी, बचावकार्य सुरु
– ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे एक्सप्रेस वे सह ‘या’ मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी


Previous Post

भीषण अपघात! शिंग्रोबा मंदिराजवळ बस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी, बचावकार्य सुरु

Next Post

बोरघाट बस अपघात । मुख्यमंत्री शिंदेंकडून दुःख व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Private-bus-fattal-accident

बोरघाट बस अपघात । मुख्यमंत्री शिंदेंकडून दुःख व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
Industrial belt in Maval area will get big boost Planning to build new railway freight yard in Talegaon area

मावळ भागातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन

June 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.