‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला उदंड प्रतिसाद ; महिन्याभरात 1 कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज दाखल
“महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून यंदाच्या 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मी जाहीर केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी...

