तळेगाव नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्यासाठी पथके तयार ! होर्डींग काढताना अडवणूक केल्यास कारवाई होणार
तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी नगरपरिषद प्रशासन सक्रिय झाले आहे. तळेगावचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी यासाठी...



