पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून डिसेंबर 2023 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, लगेच पाहा तारखा
डिसेंबर 2023 मध्ये पक्की अनुज्ञप्ती (पक्के ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि...





