ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा, राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा; खासदार बारणेंचा पाठपुरावा यशस्वी
पनवेल मधील पिल्लेज महाविद्यालयातील 60 ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने नवीन विषयांचा समावेश करत सुधारित...

