मनोज जरांगेंच्या आवाहनाला मावळ तालुक्यात मराठा समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद; आंदोलकांनी थेट जुना मुंबई-पुणे महामार्ग रोखला । Maratha Samaj Rasta Roko Andolan
मराठा आरक्षणाचे ( Maratha Reservation ) नेते मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना)...


