व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

काँग्रेस (आय) पक्षाच्या मावळ तालुका ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्षपदी बंडोबा मालपोटे यांची नियुक्ती

मावळ तालुका काँग्रेस (आय) पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक सेलच्या अध्यक्ष पदी बंडोबा मारुती मालपोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 7, 2023
in लोकल, ग्रामीण
Congress-Party

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुका काँग्रेस (आय) पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक सेलच्या अध्यक्ष पदी बंडोबा मारुती मालपोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पक्षाचे तालुकाध्यक्ष यशवंतराव मोहोळ यांनी नियुक्ती पत्र दिले. यावेळी ज्येष्ठ नेते पै. चंद्रकांत सातकर, रामदास आप्पा काकडे, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी राक्षे, जिल्हा सरचिटणीस रोहिदास वाळुंज, तालुका सांस्कृतिक सेना अध्यक्ष साधू आरडे, आदिवासी सेल तालुका अध्यक्ष बबन हेमाडे आदी जण उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

काँग्रेसची पत्रकार परिषद संपन्न :

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका काँग्रेसकडून संघटना बांधणीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 8) तळेगाव दाभाडे येथे ही बैठक होणार असल्याची माहिती कँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते रामदास काकडे, चंद्रकांत सातकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होणार असून तालुक्यातील आगामी सर्व निवडणुका काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. ( Bandoba Malpote appointed as Maval Taluka Senior Citizen Cell President of Congress Party )

अधिक वाचा –
– कुणाची दिवाळी, कुणाचं दिवाळं! मावळातील 29 ग्रामपंचायतींचा अंतिम, अचूक आणि सविस्तर निकाल, वाचा एका क्लिकवर
– गुलाल कुणी उधळला? एका क्लिकवर पाहा मावळातील निवडून आलेल्या आणि बिनविरोध निवडलेल्या 21 सरपंचांची यादी
– मावळ तालुक्यात भाजपाची सरशी! 10 ग्रामपंचायतींवर भाजपाचे ‘कारभारी’, गटातटाच्या राजकारणाचा राष्ट्रवादीला फटका


Previous Post

मावळात 21 पैकी 13 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे सरपंच! भाजप-राष्ट्रवादी दोघांचाही दावा असलेले 2 सरपंच कोणते? वाचा

Next Post

दिवाळीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वाटपास सुरु, मावळ तालुक्यात 37 हजार शिधा संचाचे होणार वाटप

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
anandacha-shidha

दिवाळीनिमित्त 'आनंदाचा शिधा' वाटपास सुरु, मावळ तालुक्यात 37 हजार शिधा संचाचे होणार वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.