व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वराळे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेसह विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण, आमदार शेळकेंची उपस्थिती

वराळे गावातील नळ पाणीपुरवठा योजना आणि विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ आमदार सुनिल शेळके आणि मान्यवरांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज रविवार, 9 एप्रिल रोजी संपन्न झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 9, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Varale-Village-Maval-Taluka

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


मावळ तालुक्यातील वराळे गावातील नळ पाणीपुरवठा योजना आणि विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ आमदार सुनिल शेळके आणि मान्यवरांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज रविवार, 9 एप्रिल रोजी संपन्न झाला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

जल जीवन मिशन अंतर्गत वराळे पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 31 कोटी 48 लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून सुमारे 27 किलोमीटर अंतर्गत पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. तसेच भिसे कॉलनी येथे 5 लक्ष लिटर क्षमतेची, कोहिनूर सोसायटी येथे 9 लक्ष क्षमतेची, तिरुमला सोसायटी येथे 5 लक्ष क्षमतेची आणि वराळे गावठाण येथे 5 लक्ष क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. त्यामुळे संपुर्ण गावात पाणी उपलब्ध होणार आहे. ( bhoomipujan and dedication of various development works including tap water supply scheme in Varale village presence of MLA Sunil Shelke )

“वराळे गावामध्ये नागरिकीकरण वाढत आहे. मोठे गृह प्रकल्प उभारले जात आहेत. येथे येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी भविष्याचा विचार करुन विकास कामे झाली पाहिजेत. त्या दृष्टीने रस्ते, पाणी पुरवठा अशी कामे होत आहेत. वराळे ग्रामस्थांनी मला नेहमीच भरभरुन साथ दिली. त्यामुळे गावाच्या विकासाला हातभार लावण्याची जबाबदारी माझी देखील आहे,” असे आमदार शेळके यावेळी म्हणाले.

तसेच, ‘विकास कामांमध्ये कुणी राजकारण आणण्याचा प्रयत्न करु नये. आजपर्यंत ज्या विश्वासाने काम करण्याची संधी दिली. तशीच पुढील काळात देखील द्याल ही अपेक्षा बाळगतो. गावातील जी कामे करावयाची असतील ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा –
– टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, नवलाख उंब्रे येथील घटना, अनोळखी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल
– अबब..! तळेगावमधील उच्चभ्रू सोसायटीत अवघ्या दीड तासात तब्बल 2.45 लाखाचे सोने लंपास, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल


Previous Post

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, नवलाख उंब्रे येथील घटना, अनोळखी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल

Next Post

पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या 24 लाभार्थी शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून नवीन विहीर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Well-Vihir

पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या 24 लाभार्थी शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून नवीन विहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Industrial belt in Maval area will get big boost Planning to build new railway freight yard in Talegaon area

मावळ भागातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन

June 8, 2026
Crime

धक्कादायक! तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
Crime

Vadgaon Maval : युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीला जेरबंद करण्यास यश

June 8, 2026
Vadgaon Maval Police Station

वडगाव मावळमध्ये जनावरांची अमानुष वाहतूक उघड, दोन ट्रक ताब्यात, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.