व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, April 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

खेळाच्या साहित्याकडे दुर्लक्ष करणे कॉलेज प्रशासनाला आता चांगलेच महागात पडले असून या कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 20, 2026
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : इंदुरी ( ता. मावळ ) येथील तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटमध्ये बास्केटबॉलचा खांब अंगावर पडून झालेल्या विद्यार्थी मृत्यू प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. या घटनेला महाविद्यालय प्रशासनाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे मानून पोलिसांनी संस्थेच्या प्राचार्यांसह एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

खेळाच्या साहित्याकडे दुर्लक्ष करणे कॉलेज प्रशासनाला आता चांगलेच महागात पडले असून या कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मयत विद्यार्थ्याचा भाऊ अशोक बाबुराम वर्मा (वय २७, रा. उत्तर प्रदेश) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटचे प्राचार्य संजित कान्गो (वय ५९), मैदानाची देखभाल करणारे कर्मचारी, क्रीडा प्रमुख आणि संस्थेचे व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. ५ एप्रिल रोजी ही दुर्घटना घडली होती, मात्र सखोल तपासानंतर पोलिसांनी आता या जबाबदार पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर बडगा उगारला आहे.

मैदानातील बास्केटबॉलचा लोखंडी खांब अत्यंत जुनाट आणि गंजलेल्या स्थितीत होता. विशाल वर्मा हा विद्यार्थी व्यायाम करत असताना हा खांब मुळापासून उखडून त्याच्या डोक्यात पडला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

सदर खांब धोकादायक अवस्थेत असतानाही त्याची वेळीच डागडुजी किंवा देखभाल करण्यात आली नाही, असा ठपका फिर्यादीने ठेवला आहे. कॉलेज प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त केला जात असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद
– तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी
– गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती
– वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान 


Previous Post

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

Next Post

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
voting

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक

April 19, 2026
24 year old youth drowned in the Indrayani river at Kundamala near Talegaon Dabhade

तळेगाव जवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरूणाचा अंत

April 19, 2026
Maval Panchayat Samiti Chairperson Sunita Yewle elected as member of committee of Pune Zilla Parishad

मावळ पंचायत समितीच्या सभापती सुनीता मनोज येवले यांची पुणे जिल्हा परिषदेच्या ‘या’ महत्वाच्या समितीच्या सदस्यपदी निवड

April 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.