व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Maval Taluka

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

Dainik Maval News : लोणावळा शहरामध्ये मुख्य चौक व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर फुगे विकणाऱ्या दोन जणांनी एकमेकांवर चाकू हल्ला केल्याची...

Read moreDetails

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

Dainik Maval News : लोणावळा शहर परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात रुपेश वाघमारे या १६ वर्षीय आदिवासी मुलाचा मृत्यू झाला....

Read moreDetails

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) मावळचे आमदार सुनील शेळके आणि मावळमधीलच आरटीआय कार्यकर्ते सुनील गुजर यांच्यात...

Read moreDetails

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत चे प्रभाग क्रमांक तीन मधील भाजपाचे नगरसेवक रोहित मंगेश धडवले हे नगरसेवक पदासाठी अपात्र...

Read moreDetails

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

Dainik Maval News : कुसवली गावातून वहानगाव येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी दररोज तीन किलोमीटर पायी येणाऱ्या मुलींची पायपीट आता...

Read moreDetails

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

Dainik Maval News : लोणावळा जवळील वाकसई येथे बांधकामासाठी ठेवलेले १६ लाख ४० हजार रुपये किमतीचा लोखंडी स्क्रॅप आणि पाइप...

Read moreDetails

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

Dainik Maval News : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प...

Read moreDetails

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

टाकवे बुद्रुक, दि. १४ (प्रतिनिधी) - आंध्रा धरणामुळे बाधित झालेल्या १६ गावांतील ५४० कुटुंबांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून धरणग्रस्तांचे योग्य...

Read moreDetails

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

Dainik Maval News : देवदर्शन करून घरी परतणाऱ्या सख्ख्या भाऊ-बहिणीच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव आलेल्या दुसऱ्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात...

Read moreDetails

मावळ तालुक्यातील गावोगावी मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात “घटस्थापना”

Dainik Maval News : रविवारी (दि. ११) मावळ तालुक्यात गावोगावी नवरात्रोत्सवाची भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. मावळ तालुक्यातील गावांमधील देवी मंदिरांमध्ये...

Read moreDetails
Page 2 of 481 1 2 3 … 481

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!