व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Maval Taluka

वडगावकरांनो.. पाणी जपून वापरा !! रविवार – सोमवार पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता

मावळ तालुक्याची राजधानीचे ठिकाण असलेल्या वडगाव मावळ शहरातील नागरिकांची ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी गैरसोय होणार, असे दिसत आहे. जांभूळ ग्रामपंचायत हद्दीत...

Read moreDetails

लोणावळ्यातील भुशी डॅम जवळील धबधब्याखाली पुण्यातील एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले

लोणावळा येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी डॅम धरणाजवळ पुण्यातील पाच जण बुडाल्याची माहिती मिळत आहे....

Read moreDetails

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी ! लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो

पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पावसाळी पर्यटनासाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण असलेले लोणावळा शहराजवळील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. लोणावळा शहरात...

Read moreDetails

वडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी किसनराव वहिले आणि व्हाईस चेअरमनपदी गणेश भालेकर बिनविरोध

वडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी किसनराव वहिले यांची, तर व्हाईस चेअरमनपदी गणेश भालेकर यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. गुरुवारी...

Read moreDetails

वडगाव शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे टपरी आणि पथारी धारकांचे आश्वासन । Vadgaon Maval

वडगाव शहरातील सततची होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि बससेवा सुरळीत करण्यासाठी वडगाव नगरपंचायत प्रशासनाने मुख्य रस्त्यालगत असणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी पुढाकार...

Read moreDetails

मोठी बातमी ! शिलाटणे गावाजवळ रात्री भीषण अपघात, सुदैवाने जिवितहानी नाही, परंतु…

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर शनिवारी (दि. 29 जून) रात्री उशीरा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार पुणे दिशेने जात असलेला कंटेनर...

Read moreDetails

सरप्राईज..! मावळ तालुक्यातील दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना आमदार सुनिल शेळकेंचा सुखद धक्का

मावळ तालुक्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेऊन यावर्षी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालेल्या तब्बल पंधरा हजार विद्यार्थ्यांना आमदार सुनिल शेळके यांनी...

Read moreDetails

प्रशासनाच्या बोगस कारभाराविरोधात करूंज गावातील नागरिकांचे आमरण उपोषण !

करूंज (ता. मावळ) येथील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या बोगस कारभाराविरोधात पंचायत समिती कार्यालय मावळ येथे शुक्रवारी (दि. 28) आमरण उपोषण केले....

Read moreDetails

वडगावातील श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान । Vadgaon Maval

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वडगाव शहरातील श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडींचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे...

Read moreDetails

मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात ! वॅगनार कारमधील दोन जण जागीच ठार । Accident On Mumbai-Pune Expressway

Accident On Mumbai-Pune Expressway : मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर शुक्रवारी (दि. 28 जून) दुपारच्या सुमारास कंटेनर आणि वॅगनार कार...

Read moreDetails
Page 266 of 470 1 265 266 267 470

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!